रशियाची ही टिप्पणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण तालिबानला मॉस्कोचे समर्थन असल्याच्या बातम्या आल्या आहेत. याशिवाय, चीनची भूमिकाही तालिबानच्याच बाजूने दिसते. पाकिस्तान तर उघडपणे तालिबानचे समर्थन करत आहे. अशा परिस्थितीत पुतीन यांच्या या कठोर टिप्प ...
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात तालिबानचं रुप आता दिवसेंदिवस अधिक हिंसक होत चाललं आहे. तालिबानकडून अनेक वचनं दिली जात असली तरी प्रत्यक्षात त्याच्या उलटचं घडतंय. ...
तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिदने नुकतेच इद्रिसला डीएबीचा प्रमुख केल्याची घोषणा केली. भारतीय रिझर्व्ह बँकेप्रमाणेच डीएबी ही अफगाणिस्तानची मध्यवर्ती बँक आहे. बँकिंग क्षेत्रासह अर्थव्यवस्थाही प्रामुख्याने हिच्या धोरणावरच अवलंबून असेत. ...
सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यांत तालिबानी दहशतवादी महिलांना मारहाण करताना दिसत आहेत. तालिबानी दहशतवाद्यांनी महिला आणि पत्रकारांना लाठ्या आणि रायफलने मारहाण केली. तसेच अनेक पत्रकारांना अटक करून मारहाण करण्यात आली. ...
अफगाणिस्तान दुष्काळ व उपासमारीने तडफडत असताना दहशतवादाच्या मुद्द्यावर मानवी विकास योजनांचा निधी संयुक्त राष्ट्रसंघाकडून थांबविला जातो; पण बामियानमधील बाैद्ध मूर्तींचे जतन करण्यासाठी मात्र युनेस्को पैसे देते ...