गेल्या आठवड्यात पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा ओराकाझी जिल्ह्यात अफगाणिस्तानातून तहरिक-इ-तालिबान पाकिस्तान या अतिरेकी संघटनेने पाकच्या सैन्यावर हल्ला करून ११ जवान ठार मारले होते. त्यात एक लेफ्ट. कर्नल व मेजर दर्जाचा अधिकारी ठार झाला. ...
मियामी येथे एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास युद्धाचा उल्लेख केला. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे असताना केवळ त्यांच्या नेतृत्वामुळेच हा धोका टळला आहे, असे ते म्हणाले. जगभरात सुरू असलेली युद्धे थांबवून शां ...
एकीकडे जगभर कन्या दिन साजरा होत होता आणि त्याचवेळी भारतातील आंतरराष्ट्रीय संदर्भातल्या एका महत्त्वाच्या पत्रकार परिषदेमध्ये एकही महिला उपस्थित नव्हती... ...
Afghanistan Pakistan Clashes: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर पुन्हा संघर्ष सुरू झाला आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून चकमक सुरू असून, तालिबानने पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य केले. काबुलमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सीमेवरील संघर्षाचा भडका उडाला. ...
Afghanistan vs Pakistan : 11 ऑक्टोबरच्या रात्री अफगाण सैन्याने पाकिस्तानच्या सीमेत घुसून सात ठिकाणांवर जोरदार हल्ल्यामुळे दोन्ही देश आमने-सामने आले आहेत. ...