अकोला: अॅड़ उदय पांडे स्मृती राज्यस्तरीय अॅडव्होकेट चषक २०१८ ला रविवारी अकोला येथे प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे मुख्य जेलर दयानंद सोरटे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील १९ सहायक सरकारी वकील/अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांना दुसऱ्यांदा एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. विधी व न्याय विभागाने यासंदर्भात ५ नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी केली. ...
गेल्या काही दिवसांपासून वकिलांनी काम बंद आंदोलन पुकारल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. खंडपीठाच्या मागणीसाठी पुण्यातील वकिलांनीतर तब्बल तीन आठवडे आंदोलन केले होते. ...
हळूहळू सर्वच क्षेत्रातील सेवाभाव संपत चालला असून व्यावसायिकतेला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. वकिली व्यवसायही त्याला अपवाद नाही. पूर्वी वकिली व्यवसाय सेवाभावी वृत्तीने केला जात होता. वर्तमान काळात त्याची वानवा भासायला लागली आहे. सध्याची परिस्थिती पाह ...