मुंबई उच्च न्यायालयात कार्य करताना विविध प्रकरणांवर परखड निर्णय दिल्यानंतर अनेकदा माझ्याकडील जबाबदाऱ्या बदलण्यात आल्या, पण मी कधीच बदललो नाही. सतत समाजहिताचे निर्णय देत राहिलो असे सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सांगितले. ...
जिल्हा न्यायालयामध्ये लिफ्टस्ना पॉवर बॅकअपसह विविध सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरिता जिल्हा विधिज्ञ संघटनेचे माजी महासचिव मनोज साबळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच् ...
जिल्ह्यातील विविध गुन्हेगारी खटल्यांमध्ये सरकारपक्षातर्फेचांगल्याप्रकारे बाजू मांडून दोषींना शिक्षा होण्याचे प्रमाणात वाढ व्हावी, या उद्देशाने जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी मंगळवारी (दि.११) जिल्ह्यातील सर्व सत्र न्यायालयातील सहायक सर ...
जिल्हा व सत्र न्यायालयात मंगळवारी दुपारी गंभीर घटना घडली. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर लिफ्ट बंद पडल्यामुळे त्यातील तीन महिला वकील गुदमरून बेशुध्द पडल्या. त्यांच्यासह सुमारे ११ व्यक्ती १० मिनिटे लिफ्टमध्ये अडकले होते. तंत्रज्ञ आल्यानंतर लिफ्टचे दार उघड ...