लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वकिल

वकिल, मराठी बातम्या

Advocate, Latest Marathi News

भावी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यामुळे नागपूर विधी क्षेत्रात दिवाळी - Marathi News | Diwali in Nagpur legal area due to future Chief Justice Sharad Bobade | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भावी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यामुळे नागपूर विधी क्षेत्रात दिवाळी

नागपूरचे सुपुत्र न्या. शरद अरविंद बोबडे हे देशाचे पुढील सरन्यायाधीश होणार असल्यामुळे, नागपूर विधी क्षेत्रात दिवाळीसारखा आनंद साजरा केला जात आहे. ...

एचसीबीए अध्यक्ष निवडीला आव्हान : दिवाणी न्यायालयात दावा - Marathi News | Challenges HCBA President's appointment : Claims in Civil Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एचसीबीए अध्यक्ष निवडीला आव्हान : दिवाणी न्यायालयात दावा

हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदी अ‍ॅड. गौरी वेंकटरमण यांची निवड करण्याच्या निर्णयाविरुद्ध अ‍ॅड. वसंत भांबुरकर यांनी कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. ...

न्यायालयात रागावर नियंत्रण न ठेवणे पडू शकते ‘महागात’ - Marathi News | Anger in court problematic for advocate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्यायालयात रागावर नियंत्रण न ठेवणे पडू शकते ‘महागात’

अशील नव्हे तर वकिलांना जेव्हा येतो राग : दरवेळी कसं होईल मनासारखं? ...

बनावट जामीनदार व कागदपत्रे उभे करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश - Marathi News | Fake bail and documentary created gangs Arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट जामीनदार व कागदपत्रे उभे करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

एजंट व जामीनदार अशा १० जणांना अटक , काही वकिलांचाही सहभाग असल्याची शक्यता ...

स्वच्छ प्रतिमा विरोधकांना सहन होत नाही -पंकजा मुंडे - Marathi News | Clean image does not tolerate opposition - Pankaja Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :स्वच्छ प्रतिमा विरोधकांना सहन होत नाही -पंकजा मुंडे

जनतेच्या न्यायालयात मी स्वच्छ आणि निष्कलंक आहे, माझी प्रतिमा विरोधकांना सहन होत नाही. परळीला जिल्हा न्यायालय यावे यासाठी मी प्रयत्न करणार असून त्यासाठी स्वतंत्र इमारत उभारली जाणार आहे, असे प्रतिपादन भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केले. ...

Video : पीएमसी बँक चोर है! आरबीआय चोर है!, आंदोलनकर्त्यांनी कोर्टाबाहेर दिल्या घोषणा  - Marathi News |  PMC Bank is thieves! RBI is thieves! Protesters announce outside court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : पीएमसी बँक चोर है! आरबीआय चोर है!, आंदोलनकर्त्यांनी कोर्टाबाहेर दिल्या घोषणा 

आरोपींना जामीन देऊ नये असे लिहिलेले फलक आंदोलनकर्त्यांच्या हातात होते.  ...

मानेवर केमिकल्स टाकून विद्यार्थिनीने लांबविली वकीलाची सानेसाखळी - Marathi News | Student snatched goldchain of advocate by putting chemicals on her the neck | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मानेवर केमिकल्स टाकून विद्यार्थिनीने लांबविली वकीलाची सानेसाखळी

विद्यार्थिनीला लोकांनी पाठलाग करुन पकडल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजता घडली.  ...

महिला वकिलाच्या आत्महत्या प्रकरणाला कलाटणी - Marathi News | Lady lawyer suicides case overturned | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला वकिलाच्या आत्महत्या प्रकरणाला कलाटणी

हुडकेश्वरमध्ये राहणाऱ्या सोनाली अमरदीप रंगारी (वय ३०) या वकील महिलेच्या आत्महत्या प्रकरणाला तिचा वकील पती आणि सासू तसेच नणंद जबाबदार असल्याचा आरोप झाल्याने पोलिसांनी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...