lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य चोप्रा 

आदित्य चोप्रा 

Aditya chopra, Latest Marathi News

शाहरूख-सलमानच्या 'Tiger Vs Pathan'ची चर्चा जोरात, बजेटचा आकडा वाचून थक्क व्हाल...!! - Marathi News | salman khan shahrukh khan film tiger vs pathan to be made with a 300 crores budget | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख-सलमानच्या 'टायगर वर्सेस पठाण'ची चर्चा जोरात, बजेटचा आकडा वाचून थक्क व्हाल...!!

Salman Khan Shahrukh Khan film : सलमान खान व शाहरूख खान ही प्रेक्षकांची आवडती जोडी. तुम्हीही या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यास उत्सुक असाल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. ...

Rani Mukerji : राणी मुखर्जी रोज नवऱ्याला शिव्या घालते..., अजब आहे कारण - Marathi News | Rani Mukherjee curses her husband Aditya Chopra every day. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rani Mukerji : राणी मुखर्जी रोज नवऱ्याला शिव्या घालते..., अजब आहे कारण

Rani Mukerji : राणी मुखर्जी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री. राणी अगदी मोजक्याच सिनेमात दिसते. पण तरिही राणीची चर्चा कमी नाही. ...

राणी मुखर्जीने लेक आदिराला घेऊन केला खुलासा, म्हणाली- तिला हे जाणवून देणं... - Marathi News | Rani mukerji talk with kareena kapoor actress reveal about her daughter adira | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राणी मुखर्जीने लेक आदिराला घेऊन केला खुलासा, म्हणाली- तिला हे जाणवून देणं...

सोशल मीडियावर कायम स्टार किडची चर्चा रंगत असते. मात्र, राणी मुखर्जी आपल्या मुलीला लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करतात. विशेष म्हणजे गेल्या आठ वर्षांत आदिराचा एकही फोटो सार्वजनिकपणे काढण्यात आलेला नाही. ...

'या' अभिनेत्रीने आदित्य चोप्राला सुचवलं DDLJ हे नाव, सिनेमात काम न करताच केली मोठी मदत - Marathi News | actress kirron kher suggested DDLJ film title to aditya chopra without working in the film | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्रीने आदित्य चोप्राला सुचवलं DDLJ हे नाव, सिनेमात काम न करताच केली मोठी मदत

सिनेमाचं टायटल सुचत नव्हतं म्हणून आदित्य चोप्रा डिस्टर्ब झाला होता. ...

Rani Mukerji : राणी मुखर्जी दुसऱ्यांदा आई का बनू शकली नाही? खुद्द अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा - Marathi News | When Rani Mukerji Wanted To Have Second Baby At The Age Of 39 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राणी मुखर्जी दुसऱ्यांदा आई का बनू शकली नाही? खुद्द अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा

Rani Mukerji : आपलं कौटुंबिक आयुष्य राणीने कधीच लाईमलाईटमध्ये येऊ दिलं नाही. मात्र पहिल्यांदाच राणी तिच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलली. एका मुलाखतीत तिने आपल्या दुसऱ्या प्रेग्नंसीबद्दल भाष्य केलं. ...

४५ दिवसात होणार 'तो' सीन शूट, शाहरुख सलमानसाठी बनतोय भव्य सेट; 'टायगर ३' ची उत्सुकता - Marathi News | shahrukh khan cameo in salman khan tiger 3 45 days shoot schedule for action sequence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४५ दिवसात होणार 'तो' सीन शूट, शाहरुख सलमानसाठी बनतोय भव्य सेट; 'टायगर ३' ची उत्सुकता

पठाणमध्ये टायगरचा कॅमिओ तर बघितला आता प्रतिक्षा आहे ती टायगरमध्ये पठाणचा कॅमिओ बघण्याची. ...

विवाहित आदित्य चोप्राच्या प्रेमात पडली राणी मुखर्जी, लग्न करण्यासाठी निर्मात्याने पहिल्या पत्नीला दिला घटस्फोट - Marathi News | Rani mukerji and aditya chopra untold secret love story of loving a married man | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विवाहित आदित्य चोप्राच्या प्रेमात पडली राणी मुखर्जी, लग्न करण्यासाठी निर्मात्याने पहिल्या पत्नीला दिला घटस्फोट

आदित्यसोबत लग्न केल्यानंतर राणीवर प्रचंड टीका झाली. राणीने पायलचे  घर तोडले असेही तिच्यावर टीका झाली.मात्र राणीने कधीच यावर उत्तर दिले नाही. ...

राणी मुखर्जीच्या नवऱ्याची पहिली बायको! शाळेतील प्रेम, दिसायला खूपच सुंदर - Marathi News | where is aditya chopra ex wife payal khanna after divorce childhood friend as beautiful as rani mukerji personal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राणी मुखर्जीच्या नवऱ्याची पहिली बायको! शाळेतील प्रेम, दिसायला खूपच सुंदर

आदित्य चोप्रा आणि पायल खन्ना यांच्या घटस्फोटामागे राणी मुखर्जी कारणीभूत ठरवलं गेले, परंतु अभिनेत्रीने हे सर्व आरोप फेटाळून लावले. ...