लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अदिती तटकरे

Aditi Tatkare Latest News, मराठी बातम्या

Aditi tatkare, Latest Marathi News

आदिती तटकरे  Aditi Tatkare या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत. आदिती या उद्धव ठाकरे सरकारमध्ये कायदा आणि न्यायव्यवस्था, उद्योग, पर्यटन, माहिती आणि जनसंपर्क आदी खात्यांच्या त्या राज्य मंत्री आहेत.
Read More
पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना; आता ध्वजवंदनावरून वादंग; १५ ऑगस्टचा मान गोगावलेंना देण्याची मागणी - Marathi News | The dispute over the guardian ministership has not been resolved; Now there is a controversy over the flag hoisting ceremony; Demand to give the honor of August 15 to Gogawale | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना; आता ध्वजवंदनावरून वादंग; १५ ऑगस्टचा मान गोगावलेंना देण्याची मागणी

पालकमंत्री पदाचा तंटा आता ध्वजारोहण करण्यावरून सुरू झाला आहे. त्यामुळे १५ ऑगस्टला नक्की ध्वजारोहण कोण करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  ...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या - Marathi News | Ladki Bahin Yojana: Maharashtra Government Releases June Instalment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या 

Ladki Bahin Yojana June Instalment: लाडक्या बहि‍णींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...

लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद - Marathi News | cm devendra fadnavis asked that how did men enter the ladki bahin yojana lokmat report backlash in cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद

महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी आतापर्यंत योजनेच्या लाभार्थींची झालेली छाननी आणि विभागाने केलेली कार्यवाही याची माहिती दिली. ...

'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं - Marathi News | 'Even Ladki Bahin Yojana is not free from corruption'; Rohit Pawar hits back at Ajit Pawar, Aditi Tatkare's account case raised | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार

Rohit Pawar Ladki Bahin Yojana: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून एक शासन आदेश दाखवत गंभीर आरोप केला आहे. रोहित पवारांनी नाव न घेता अजित पवारांवरही पलटवार केला.  ...

लाडकी बहीण योजनेत २६.३४ लाख जण अपात्र; जूनपासूनचा लाभ स्थगित: अदिती तटकरे - Marathi News | 26 lakh 34 thousand people ineligible for ladki bahin yojana and the benefits suspended from june said aditi tatkare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडकी बहीण योजनेत २६.३४ लाख जण अपात्र; जूनपासूनचा लाभ स्थगित: अदिती तटकरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल, असेही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. ...

‘सोशल बफेट’चा घोटाळा उघड! ८७.८५ लाखांचा गैरव्यवहार पण अदिती तटकरेंची मुदतवाढ वादात - Marathi News | 'Social Buffet' scam exposed! Misappropriation of Rs 87.85 lakhs but Aditi Tatkare's extension in controversy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘सोशल बफेट’चा घोटाळा उघड! ८७.८५ लाखांचा गैरव्यवहार पण अदिती तटकरेंची मुदतवाढ वादात

Nagpur : 'सोशल बफेट'वर गुन्हा दाखल; पण महिला-बालकल्याणमंत्री म्हणतात कारवाई चुकीची ...

कोराडीच्या वस्त्रप्रक्रिया प्रकल्पात कुचराई खपवून घेणार नाही, बावनकुळेंचा इशारा - Marathi News | Bawankule warns that they will not tolerate corruption in Koradi's textile processing project | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोराडीच्या वस्त्रप्रक्रिया प्रकल्पात कुचराई खपवून घेणार नाही, बावनकुळेंचा इशारा

Nagpur : महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक ...

तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे - Marathi News | Youth should carry forward tradition with honesty, innovation: Minister Aditi Tatkare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

देशाच्या आर्थिक विकासवाढीत जेम्स ॲण्ड ज्वेलरी उद्योगाचे मोठे योगदान आहे. मर्कंटाईल एक्सपोर्टमध्ये या क्षेत्राचे ८ ते १० टक्के योगदान आहे. ...