अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात, सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. Read More
Adhik Maas 2023 Purnima: १ ऑगस्ट रोजी अधिक श्रावण पौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने ज्योतिष आणि वास्तुशास्त्राने काही उपाय सुचवले आहेत. ज्यामुळे केवळ धनप्राप्ती नाही तर वैवाहिक जीवनाशी संबंधित समस्यांही दूर होतील. ...
4 Rajyoga After 100 Years In Adhik Maas 2023: अधिक मासात राजयोगांचा शुभ संयोग जुळून येत आहे. ७ लकी राशी कोणत्या? तुमची रास आहे का यात? जाणून घ्या... ...
Adhik Maas 2023: शततारका नक्षत्रातील शनी-राहु प्रतिकूल योगात काही राशींनी सतर्क राहावे. ऑक्टोबरनंतर गुंतवणुकीतून फायदा, यश-प्रगती, धनलाभ होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. ...
Adhik Maas 2023: १८ जुलैपासून अधिक श्रावण मास सुरू झाला आहे. या काळात भगवान विष्णूंची पूजा करणे पुण्यदायक ठरते. या पूजेत देवाला गंध लावताना तसेच इतरही दिवशी पूजा गंधाची निवड करताना कोणती काळजी घ्यायची ते सांगताहेत आळंदीचे समीर तुर्की. ...