बँक खात्याशी आधार कार्ड न जोडल्याने कर्मचाऱ्याचे वेतन अडवू शकत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने सोमवारी जहाजबांधणी मंत्रालयाला त्यांच्या एका कर्मचाºयाची जून, २०१६पासून अडविलेले वेतन त्याला परत करण्याचे निर्देश दिले. ...
राज्य सरकारला आधारची माहिती कळविल्याशिवाय कुणालाही नवीन एलपीजी कनेक्शन देण्यात येऊ नये असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी केंद्र सरकारला दिला. ...
जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभार्थी असलेल्या ७४ हजार १३९ शिधापत्रिका धारकांच्या अंगठ्याचे ठसे प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने या शिधापत्रिका धारकांना रेशनचे धान्य वितरित करताना अडचणी निर्माण होत आहेत़ विशेष म्हणजे, या लाभार्थ्यांच्या अंगठ्य ...