जिल्हा प्रशासनाच्या विशेष पुढाकाराने युआयडीएआयचे राज्यातील पहिले आधार सेवा केंद्र नागपुरात उघडण्यात आले असून शुक्रवारपासून ते नागरिकांच्या सेवेत रुजू झाले आहे.जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पत्रपरिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली. ...
आधार नोंदणीचे अर्ज प्रमाणित करण्यात करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील पाच नायब तहसीलदारांची नेमणूक करण्यात येत असल्याचा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी ९ डिसेंबर रोजी दिला. ...
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आधार लिंक असलेल्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार असून, ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड आॅनलाईन लिंक झाले नाही, अशा लाभार्थ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत आधार लिंक करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे़ ...