कोरोनामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी लॉकडाऊन केले जात आहे. अनेक तालुके लॉकडाऊन झाले. पुढे परिस्थिती बिकट झाल्यास आणखी लॉकडाऊन होईल. यामुळे तालुका मुख्यालयात प्रवेशच मिळणार नाही. यामुळे शेतकरी पिकांसाठी लागणारा युरिया आतापासूनच खरेदी करून ठेवत आहे. कपाशी ...
मच्छिमार हे नेहमी पाण्याच्या संपर्कात येत असल्याने त्यांची आधारकार्ड खराब होण्याची शक्यता असल्याने केंद्र शासनाकडून मच्छिमारांना नवीन टिकाऊ आधार ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व मच्छिमार सोसायट्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सागरी मासेमारी क ...
प्रतिबंधात्मक क्षेत्र वगळून आधार नोंदणी व दुरुस्ती केन्द्र सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सशर्त परवानगी एका आदेशाद्वारे दिली आहे. ...
लॉकडाऊनदरम्यान रेशन कार्ड नसलेल्या २,३४८ लोकांचे नवीन रेशन कार्ड बनवण्यात आले. परंतु ते रेशन कार्ड आधारशी लिंक नसल्यामुळे त्यांना रेशन धान्याचा लाभ मिळू शकत नव्हता. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. प्रशासनानेही याची दखल घ ...
नवीन रेशनकार्ड बनविण्यावरून नागरी अन्न पुरवठा विभागात सध्या सावळागोंधळ सुरू आहे. लॉकडाऊनदरम्यान नवीन रेशन कार्डधारकांच्या ऑनलाईन आधार लिंकिंगच्या प्रक्रियेत विभागाचा मनमानी कारभार सुरू असून, त्याचा मनस्ताप ग्राहकांना सहन करावा लागत आहे. ...