मोर्शी तालुक्यातील अंबाडा येथील विद्यार्थ्याला दोन वेगवेगळ्या क्रमांकाचे आधार कार्ड घरपोच मिळाले आहेत. आधारसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी ‘युनिक’ असताना, हा प्रकार उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
मोर्शी तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावरील अंबाडा येथे संचित वासुदेव वानखडे या सहा वर्षाच्या मुलाच्या घरी त्याचे दोन वेगवेगळ्या क्रमांकाचे आधार कार्ड घरी पोहोचले आहेत ...
शिधापत्रिकेला आधारकार्ड जोडणी बंधनकारक करण्यात आल्यानंतर या कामाला सुरुवात करण्यात आली असून शहरातील अंत्योदय कार्डधारकांची ६० टक्के आणि अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांची ८४ टक्के आधार जोडणी झाली आहे. ...
वाशिम : जिल्हयात शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांची संख्या २ लाख ८२ हजार आहे. त्यापैकी शिधापत्रिका आधारशी जोडण्याच्या प्रक्रीयेत २७ डिसेंबरपर्यंत केवळ ६० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित लाभार्थ्यांच्या आधारकार्डांची पडताळणी सुरू असल्याची माहिती सुत्रांन ...
केंद्र सरकारने विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याचा दिशेने पावले उचलली आहेत. मात्र मातमत्तांच्या खरेदी विक्री व्यवहारांसाठी आधारकार्ड अनिवार्य करण्याचा... ...