‘आधार कार्ड’ नोंदणीचा गोंधळ अद्यापही कायम असून बाजीराव रस्त्यावरील वर्धमान हाईट्स इमारतीमधील आधार नोंदणी कार्यालयात सोमवारी पहाटेपासूनच शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. ...
ज्येष्ठांच्या हातांच्या बोटांचे ठसे घासले गेल्याने त्यांचे आधार कार्ड तयार होत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून सरकारच्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. ...
विविध योजनांसाठी आधारला लिकिंग करण्यासाठी अंतिम मुदत ३१ मार्च २०१८ करण्यासाठी इच्छुक असल्याचे केंद्र सरकारनर्फे सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले. ...
चेन्नई : येत्या १ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या ‘आयआयटी मद्रास’च्या प्लेसमेंट्समध्ये जागतिक कीर्तीची अमेरिकी कंपनी अॅपल तसेच नॅसडॅक व भारतीय आधार प्राधिकरण यासारख्या नामांकित संस्था पहिल्यांदाच सहभागी होणार आहेत. ...
पुणे : आधार कार्ड नोंदणीबाबतच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिका-यांनी १०० मशीन दुरुस्त करण्याची परवानगी आणि खासगी एजन्सींना काम करण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव आयटी विभागाला दिला होता. ...
सर्व व्यवहार एका बटनेवर आणण्याचे शासनाचे प्रयत्न आहे. यात गरजवंताना धान्य पुरविण्याकरिता असलेल्या शिधापत्रिकांना ‘आधार’ कार्ड संलग्न करणे अनिवार्य असताना यात वर्धा जिल्हा माघारला आहे. ...