लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आधार कार्ड

आधार कार्ड

Adhar card, Latest Marathi News

‘आधार’ सक्तीचा आज होणार फैसला; पाच न्यायाधीशांचे घटनापीठ - Marathi News | 'Aadhaar' will be decided today; Five Judges Constitution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आधार’ सक्तीचा आज होणार फैसला; पाच न्यायाधीशांचे घटनापीठ

बँकेत खाते उघडणे, मोबाईलचे सीमकार्ड घेणे यासह विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी ‘आधार’ कार्डची सक्ती करण्याच्या सरकारच्या निर्णयास स्थगिती द्यायची की नाही, याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायाधीशांचे घटनापीठ उद्या शुक्रवारी देणार आहे. ...

‘आधार’ जोडणीस ३१ मार्चपर्यंत मुदत, बँक खातेदारांना दिलासा, सरकारचा निर्णय  - Marathi News | Term of 'Aadhaar' connection till 31st March, relief to bank account holders, government decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आधार’ जोडणीस ३१ मार्चपर्यंत मुदत, बँक खातेदारांना दिलासा, सरकारचा निर्णय 

बँक खाती ‘आधार’ क्रमांकाशी जोडून घेण्याची आधी ठरविलेली ३१ डिसेंबर २०१७ ही अंतिम मुदत केंद्र सरकारने बुधवारी तीन महिन्यांनी वाढविली. त्यामुळे आता ही जोडणी ३१ मार्च २०१६ पर्यंत करून घ्यावी लागेल. ...

विक्रमगडचे आदिवासी आधारकार्डापासून वंचित - Marathi News | Deprived of tribal census of Vikramgad | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विक्रमगडचे आदिवासी आधारकार्डापासून वंचित

आधारकार्ड देण्यासाठी तालुक्यांत केंद्रे सुरु करण्यांत आली़ त्यानुसार आतापर्यत विक्रमगडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरळीत व चांगल्याप्रकारे ही केंदे्र सुरु होती त्यानुसार आतापर्यत विक्रमगड तालुक्यातील ७० हजार नागरिकांना ती मिळालीत. ...

बनावट कागदपत्रांद्वारे आधार कार्ड आणि पॅनकार्ड बनवल्याचं उघड - Marathi News | Open card and PAN card through fake documents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बनावट कागदपत्रांद्वारे आधार कार्ड आणि पॅनकार्ड बनवल्याचं उघड

मीरा रोड - शासन मान्यता केंद्रातच अवघ्या दोन हजार रुपयात बनावट कागदपत्रांच्या आधारे खरे आधार ओळखपत्र व पॅनकार्ड बनवून दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असून, भाईंदर पोलिसांनी या प्रकरणी केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. ...

आधारला बँक खात्याशी 31 मार्च 2018पर्यंत करा लिंक, केंद्र सरकारनं वाढवली मुदत - Marathi News | Now there is no deadline to link the Aadhaar to the bank, the important decision of the Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधारला बँक खात्याशी 31 मार्च 2018पर्यंत करा लिंक, केंद्र सरकारनं वाढवली मुदत

नवी दिल्ली- केंद्र सरकारनं आधारला बँक खात्याशी जोडण्यासाठी दिलेली 31 डिसेंबरची डेडलाइन हटवली आहे. ...

‘आधार’साठी शुल्काची मागणी? करा नोडल अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रार - Marathi News | Complaint against Demand extra fee to the tax nodal officer, Tehsildar for 'Aadhaar' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आधार’साठी शुल्काची मागणी? करा नोडल अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रार

काही आधार केंद्रांवर नोंदणी आणि दुरुस्तीसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. नागरिकांना आता आधार समन्वयक अधिकारी किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याबरोबरच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. ...

आधार कार्डसाठी पैसे घेणाºयांवर फौजदारी, चार आॅपरेटर्सना अटक - Marathi News |  Criminalization of money for Aadhar cards, four operators arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आधार कार्डसाठी पैसे घेणाºयांवर फौजदारी, चार आॅपरेटर्सना अटक

आधार केंद्रांवर येणा-या नागरिकांकडून पैसे उकळल्यास फौजदारी स्वरुपाची कारवाई केली जाणार आहे. नुकतीच चाकण येथे आधार केंद्रांवर अचानक धाड मारून पैसे घेणा-या चार आॅपरेटर्सना अटक करण्यात आल्याची माहिती ...

केंद्र सरकारने आधार कार्ड लिंक करण्याची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवली - Marathi News | The central government has extended the date of linking of Aadhar card to 31 March | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारने आधार कार्ड लिंक करण्याची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवली

विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याची मुदत सरकारकडून 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. आधार कार्ड अनिवार्य करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने आधार कार्ड लिंक करण्याची मु ...