भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी आधार कार्ड क्रमांकासंबंधी आपल्या ट्विटरवर एक आव्हान दिले. आपला दावा खरा करण्याच्या प्रयत्नात मात्र शर्माच पूर्णतः फसल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळालं. ...
वाशिम: राज्य, केंद्र सरकारची यूआयडी आॅथरिटी आणि महाआॅनलाइन कंपनीच्या जाचक अटीमुळे जिल्हाभरातील आधार नोंदणी करणाºया महा ई-सेवाकेंद्र धारकांनी आधार मशीन जिल्हा प्रशासनाकडे सोपविल्या आहेत. ...
आपली विशिष्ट ओळख दर्शविणारे राष्ट्रीय ओळखपत्र सलग तीन वर्षे कुठल्याही कामासाठी न वापरल्यास ‘निराधार’ होणार आहे. असे आधार कार्ड रद्द करण्याचा निर्णय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) ने घेतला असल्याचे समजते. ...
ई- पॉस मशीनवरील आॅनलाईन ट्राजेक्शन आणि आधार कार्ड लिंकिंग कमी झाल्याने जळकोट तालुक्यातील १४ रेशन दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. ...
वाशिम - अंगणवाडी केंद्रातील बालकांची आधार नोंदणी आवश्यक करण्यात आली असून, यापुढे सर्व पर्यवेक्षिकांना मोबाइल टॅब देण्यात येणार आहे. या आधारे आधार नोंदणी करण्यात येणार आहे. ...