लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार तेजी; अदानी समूहाचे शेअर्स वधारले, अपोलो हॉस्पिटल घसरला  - Marathi News | Strong rally in Sensex Nifty Adani Group shares rise Apollo Hospitals falls bse nse stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार तेजी; अदानी समूहाचे शेअर्स वधारले, अपोलो हॉस्पिटल घसरला 

शेअर बाजारातील कामकाज शुक्रवारी बंपर तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 400 अंकांच्या वाढीसह 72900 अंकांच्या पातळीवर उघडला. ...

3 महिन्यांत पैसा डबल! अदानी समूहाच्या शेअरनं केलं मालामाल, खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड - Marathi News | Double money in 3 months adani group share adani green energy ltd give bumper return investors flocked to buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :3 महिन्यांत पैसा डबल! अदानी समूहाच्या शेअरनं केलं मालामाल, खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड

गेल्या तीन महिन्यांत या शेअरची किंमत दुप्पट झाली आहे. या शेअरमध्ये सातत्याने वाढ दिसून येत आहे. ...

सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; माझगाव डॉकच्या शेअरमध्ये तेजी, पतंजली आपटला - Marathi News | Sensex Nifty opens on a bullish note Mazgaon Dock shares rise Patanjali hit stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; माझगाव डॉकच्या शेअरमध्ये तेजी, पतंजली आपटला

बुधवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू झालं. सुरुवातीच्या व्यवहारात, बीएसई सेन्सेक्स 48 अंकांनी वाढून 73,143 च्या पातळीवर होता. ...

अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, तुफान तेजीनं पळतोय स्टॉक - Marathi News | Investors bullish buy the shares of Adani wilmar share stock increased 9 percent in day huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, तुफान तेजीनं पळतोय स्टॉक

शेअर बाजारात भलेही चढ-उतार होत असेल, पण असे काही शेअर्स आहेत जे अत्यंत वेगानं धावत आहेत. ...

वांद्रे रेक्लेमेशनचा भूखंडही अदानी विकसित करणार; निविदा ठरली सरस - Marathi News | adani group will get bandra reclamation developing project in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे रेक्लेमेशनचा भूखंडही अदानी विकसित करणार; निविदा ठरली सरस

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वांद्रे रेक्लेमेशन येथील २९ एकर भूखंडाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. ...

₹४३० च्या पार जाणार अदांनींच्या कंपनीचा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले... - Marathi News | Adanis group adani wilmar share share to cross rs 430 Experts are bullish said to buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹४३० च्या पार जाणार अदांनींच्या कंपनीचा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...

हा शेअर अनेक दिवसांपासून दबावाखाली होता. त्याच वेळी, ब्रोकरेज या शेअरवर आता बुलिश दिसत आहेत. ...

Adani Realty : अदानींनी लावली एल अँड टी पेक्षा मोठी बोली, धारावीनंतर आता मुंबईत आणखी एक प्रकल्प? - Marathi News | Adani Realty Adani bid bigger than L and T after Dharavi now another project in Mumbai bandra worli reclamation development | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींनी लावली एल अँड टी पेक्षा मोठी बोली, धारावीनंतर आता मुंबईत आणखी एक प्रकल्प?

अदानी रियल्टी ही दिग्गज लार्सन अँड टुब्रोला मागे टाकत सर्वाधिक बोली लावणारी कंपनी बनली आहे. ...

अदानी ग्रुपची सोलार सेक्टरमध्ये मोठी घोषणा; शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या... - Marathi News | Adani Green Energy Share: Adani Green Energy shares climb 4 percent as 551 MW solar capacity gets operational in Gujarat | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी ग्रुपची सोलार सेक्टरमध्ये मोठी घोषणा; शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या...

Adani Green Energy Share: अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्मध्ये आज 3.5% टक्के वाढ झाली. ...