अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकन बिझनेस पेपरमध्ये एक रिपोर्ट प्रसिद्ध झालाय. यामध्ये अदानी समूहावर पुन्हा एकदा आरोप करण्यात आलाय. यावर कंपनीनंही स्पष्टीकरण दिलंय. ...
adani energy solutions : सोमवारी बाजार उघडेल तेव्हा गौतम अदानी यांच्या या कंपनीचा शेअर रॉकेट होण्याची शक्यता आहे. कंपनीला अलीकडेच एक नवीन ऑर्डर मिळाली आहे. ...
Madhabi Puri Buch News: भारतीय शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणारी संस्था सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (SEBI) माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांना मोठ्या आणि गंभीर आरोपांतून क्लीनचिट मिळाली आहे. ...
Adani Airport Holdings: ड्रॅगनपास या चिनी कंपनीसोबत आठवड्याभरापूर्वीच एक भागीदारी करार करण्यात आला होता. मात्र, हा करार आता रद्द करण्यात आल्याचे अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जकडून सांगण्यात आले आहे. ...
Sky Striker Drone: पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केल्यानंतर दोन्ही देशात संघर्ष झाला. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये अदानी समूहाने तयार केलेल्या ड्रोन्सचाही वापर केला गेला. ...
Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात शुक्रवारी तेजी दिसून आली. ओपनिंगनंतर सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला होता. तर निफ्टीही जवळपास १०० अंकांच्या वाढीसह २४,४०० च्या वर व्यवहार करत होता. ...