अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनुसार हा अपघात सोमवारी स्चूयलकिल काउंटीमधील हायवेवर झाला आहे. पोलिसांनुसार या अपघातातील वाहनांची संख्या ४० ते ६० पर्यंत असू शकते. ...
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील लोणवाडी परिसरात खेळत असताना शेततळ्यात पडल्याने दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार (दि. १६) रोजी घडली. १३ दिवसांनंतरही पोलीस ठाण्यात या घटनेबाबत कोणतीही नोंद केली नसल्याचे सांगण्यात आले. ...
भरधाव ट्रेलरने दुचाकीला चिरडल्याने काकू-पुतण्याचा मृत्यू, तर सून गंभीर जखमी झाली. हा अपघात भंडारा शहरालगत वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलावर सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडला. ...
चिमुकले पाच मित्र गुरे चारण्यासाठी गावशिवारात गेले होते. तहान लागल्याने एका शेतातील विहिरीजवळ गेले. त्यातील चौघे विहिरीत उतरले. पैकी दोघांचा गाळात रुतून मृत्यू झाला. ...
अनिकेतच्या सोयरिकीच्या अंतिम बोलणीसाठी पोकळे, दारोकार व गाडगे कुटुंब शिरजगाव कसबा येथे चालले होते. मात्र, गाव सोडताच अमरावती शहराच्या बाहेरून जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. या कुटुंबाला घेऊन जाणाऱ्या वाहनाचा वेेगदेखील अनियंत्रित होता. त्या ...