रविवारी दुपारच्या सुमारास कुमरे व त्यांची पत्नी शेतात काम करत होते. दरम्यान, दोन्ही मुलं खेळत असताना ते शेततळ्याजवळ गेले व ते तळ्यात बुडाले. सायंकाळी आई वडीलाने त्यांचा शोध घेतला असता दोघांचेही मृतदेह शेततळ्याच्या पाण्यावर तरंगताना आढळून आले. ...
90 refugees drowned: भूमध्य सागरात बोट बुडून नव्वदहून अधिक निर्वासितांना जलसमाधी मिळाली. युरोपात चांगले जीवन जगण्याच्या आशेने उत्तर आफ्रिकेहून ते बोटीने निघाले असता ही शोकांतिका घडली. बोट निर्वासितांनी खच्चून भरलेली होती. ...
Accident: यवतमाळ येथील दारव्हा मार्गावर भरधाव कार झाडावर आदळून जिल्हा परिषदच्या माजी बांधकाम सभापती चा मृत्यू झाला. ही घटना तिवसा गावाजवळ रविवारी रात्री घडली. ...