नवरगाव येथील जीवन पराते हे दुचाकीने स्वत:च्या लग्नाची पत्रिका तालुक्यातील सोनेरांगी व तळेगाव येथील नातेवाइकांना देत परत कूरखेडा - वडसा मार्गाने स्वगावाकडे जात हाेते. दरम्यान, आंधळी येथून विटा भरलेला ट्रॅक्टर (क्र. एम. एच. ३३ - व्ही १७४९) हा आंधळी फाट ...
अमरावतीतील शिवाजी कॉम्प्लेक्सला शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत अडकलेल्या बन्सल कोचींग क्लासेसच्या सुमारे ४५० विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ...