लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

झुडुपातून हुसकावल्याने वाघाचा जमावावर हल्ला; दोघे गंभीर जखमी - Marathi News | The tiger attacks the crowd after being chased away from the bush | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :झुडुपातून हुसकावल्याने वाघाचा जमावावर हल्ला; दोघे गंभीर जखमी

वन कर्मचाऱ्यांनी लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करूनही काही व्यक्तींनी वाघाला हुसकावण्यासाठी दगडफेक केल्याची चर्चा आहे. ...

नोकरीवर हजर होण्यापूर्वीच काळाचा घाला, पुण्याजवळ अपघात कोल्हापुरातील तरुणाचा मृत्यू - Marathi News | Accidental death of Shantanu Patil on his way to work in Pune | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नोकरीवर हजर होण्यापूर्वीच काळाचा घाला, पुण्याजवळ अपघात कोल्हापुरातील तरुणाचा मृत्यू

कोल्हापूर : पुण्यात नोकरीवर हजर होण्यासाठी जाणारा २५ वर्षीय शंतनु पाटील, लाईन बझार याचा अपघाती मृत्यू झाला. त्याचे वडील ... ...

दुचाकीला वाचविताना भरधाव कार उलटली; एका महिलेचा जागीच मृत्यू,चाैघे गंभीर जखमी - Marathi News | woman died four injured as car overturned while rescuing the bike | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दुचाकीला वाचविताना भरधाव कार उलटली; एका महिलेचा जागीच मृत्यू,चाैघे गंभीर जखमी

दुचाकीला वाचविताना कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला पलटली. ...

Uttar Pradesh: यूपीतील नारायणी नदीत मोठा अपघात: बोट उलटून 10 जण बुडाले, 3 जणांचा मृत्यू - Marathi News | Uttar Pradesh: Major accident in Narayani river in UP: 10 people drowned when boat capsized, 3 killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीतील नारायणी नदीत मोठा अपघात: बोट उलटून 10 जण बुडाले, 3 जणांचा मृत्यू

Uttar Pradesh: मृतांमध्ये दो अल्पवयीन मुली आणि एका महिलेचा समावेश आहे. ...

फटाके घेऊन जाणाऱ्या ट्रकवर वीज कोसळली; सोलापूर-पुणे महामार्गावर द बर्निंग ट्रक - Marathi News | Lightning strikes truck carrying firecrackers; On the Solapur-Pune highway | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फटाके घेऊन जाणाऱ्या ट्रकवर वीज कोसळली; सोलापूर-पुणे महामार्गावर द बर्निंग ट्रक

द बर्निंग ट्रकचा थरार : वरवडेजवळ मध्यरात्री वाहतूक ठप्प ...

बारामती-फलटण महामार्गावर टँकर चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे अपघातात महिला थोडक्यात बचावली - Marathi News | Woman briefly rescued in Baramati Phaltan highway accident due to tanker driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती-फलटण महामार्गावर टँकर चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे अपघातात महिला थोडक्यात बचावली

महामार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा चौक ओलांडताना पादचारी देखील धास्तावलेले असतात ...

हृदयद्रावक! पत्नीची औषधं आणायला गेलेल्या वृद्धाचा दुर्दैवी अंत; ट्रॅक्टरवरून खाली पडले अन्... - Marathi News | kaithal an elderly man going to take medicine for his wife fell from the tractor died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! पत्नीची औषधं आणायला गेलेल्या वृद्धाचा दुर्दैवी अंत; ट्रॅक्टरवरून खाली पडले अन्...

पत्नीचा जीव वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या एका पतीवरच काळाने झडप घातली आहे. ...

दिंडी मार्गावर तिहेरी अपघातात दोघे ठार, १५ गंभीर जखमी - Marathi News | Pickup-tractor accident on Dindi road; Two killed on the spot, four seriously injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :दिंडी मार्गावर तिहेरी अपघातात दोघे ठार, १५ गंभीर जखमी

मृत आणि जखमी सेलू ( जि परभणी) येथील रहिवासी असून पंढरपूरहून गावी परतत असल्याची माहिती आहे.  ...