लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

चिमुरड्यांना चिरडणाऱ्या दाम्पत्याची सुटका ‘पोलिसांनी केला नाही गांभीर्याने तपास’ - Marathi News | Release of the couple who crushed the children by court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिमुरड्यांना चिरडणाऱ्या दाम्पत्याची सुटका ‘पोलिसांनी केला नाही गांभीर्याने तपास’

सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, रवींद्र जाधव नावाच्या व्यक्तीने ११ डिसेंबर २०१६ रोजी तक्रार नोंदवली. त्यानुसार, त्यांच्या घराबाहेर जोरात आवाज आला आणि तो आवाजाच्या दिशेने घटनास्थळी गेले. ...

Accident: मालवाहू कंटेनर आणि कारची समोरासमोर धडक, एक ठार; राजापूर कोदवली नजीक झाला अपघात - Marathi News | Head-on collision of cargo container and car, one killed; The accident took place near Rajapur Kodavali | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Accident: मालवाहू कंटेनर आणि कारची समोरासमोर धडक, एक ठार; राजापूर कोदवली नजीक झाला अपघात

ओव्हरेटक करताना समोरून येणाऱ्या कंटेनरला कारची जोराची धडक. यात ते जागीच ठार झाले. तर पत्नी गंभीर जखमी झाली. ...

accident in kolhapur: अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने स्पोर्टबाईक चालवत दिली धडक; ६ वर्षीय बालकाचा मृत्यू - Marathi News | speeding minor boy hit by a sportsbike Death of a 6 year old child in Ichalkaranji city in Kolhapur District | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :accident in kolhapur: अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने स्पोर्टबाईक चालवत दिली धडक; ६ वर्षीय बालकाचा मृत्यू

अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अल्पवयीन मुलांना बेकादेशीररीत्या मोटरसायकल दिल्या जात असल्याने संतापही व्यक्त होत आहे. ...

Car Accident: कारचा भीषण अपघात; गाडीला आग लागल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Chhattisgarh Rajnandgaon news, 5 members burnt alive including 3 daughters car accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारचा भीषण अपघात; गाडीला आग लागल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू

Car Accident: भरधाव वेगाने येणारी कार पुलावर आदळली, यानंतर गाडीने अचानक पेट घेतला. ...

धारूर आगारासमोर भरधाव ट्रॅक्टरने ५ वर्षीय बालकास चिरडले - Marathi News | A 5-year-old boy was crushed by a tractor in front of Dharur bus stand | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूर आगारासमोर भरधाव ट्रॅक्टरने ५ वर्षीय बालकास चिरडले

ट्रक्टरचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ...

Breaking; मोहोळजवळ खासगी बसचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू - Marathi News | Breaking; Private bus accident near Mohol; Both died on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking; मोहोळजवळ खासगी बसचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

भिवंडीत दुचाकीची कंटेनरला जोरदार धडक;  भीषण अपघातात अल्पवीयन मुलगा ठार तर एक गंभीर जखमी - Marathi News | accident Bhiwandi two-wheeler hit to container; A minor was killed and another was seriously injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत दुचाकीची कंटेनरला जोरदार धडक;  भीषण अपघातात अल्पवीयन मुलगा ठार तर एक गंभीर जखमी

पघाताच्या घटनेची माहिती मिळताच निजामपूरा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांच्या मदतीने दोघांना गंभीर जखमी अस्वस्थेत वंजारपट्टी नाक्यावरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ...

गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात 'आरटीओ'ची जीप कारवर धडकली; दोघांचा जागीच मृत्यू,९ जखमी - Marathi News | The RTO's jeep hit the car in an attempt to save the cow; two died on the spot, 9 injured | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात 'आरटीओ'ची जीप कारवर धडकली; दोघांचा जागीच मृत्यू,९ जखमी

जीपची गायीला जाेराची धडक बसल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले ...