इंदूर- पुणे राज्य महामार्गावरील मनमाडजवळ अनकवाडे शिवारात शेजवळ पॉलिटेक्निक कॉलेजजवळ बुधवारी मध्यरात्रीनंतर १ वाजेच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या चारचाकी गाडीने झाडाला धडक दिल्याने शहरातील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना ...
Accident: बिहारमधील वैशाली जिल्ह्यामध्ये वेगवान स्कॉर्पिओ खड्ड्यात पलटली. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघे जखमी झाले आहेत. ही घटना महनार हाजीपूर मार्गावरील चांदपुरा ओपी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चकमगोलाजवळ घडली. ...
वयोवृद्ध दाम्पत्य विवाह समारंभ आटोपून घरी परतत असताना दुचाकीला खासगी बसची धडक झाल्याने पासष्ट वर्षीय महिला ठार झाल्याची घटना नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील नांदूरशिंगोटे शिवारात मंगळवारी ( दि.१०) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. ...