लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

मुक्ताईनगरजवळ विचित्र अपघातात; पाच ठार, चार गंभीर - Marathi News | In accident near Muktainagar; Five killed, four seriously injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगरजवळ विचित्र अपघातात; पाच ठार, चार गंभीर

गुजरातमधील वलसाड येथील वसुंधरा डेअरीचे दूध नागपूर येथे घेऊन जाणारा टँकर (क्र. जीजे ०२ व्हीव्ही ८८८७) हा गुरुवारी घोडसगाव (ता. मुक्ताईनगर) परिसरात नादुरुस्त झाला. ...

सिंहगडावर जाणारी ई बस कठड्याला धडकली; सातशेहून अधिक मीटर दरीपासून बचावले नागरिक - Marathi News | E bus carrying passengers hit a wall at Sinhagad Citizens rescued from the valley more than seven hundred meters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडावर जाणारी ई बस कठड्याला धडकली; सातशेहून अधिक मीटर दरीपासून बचावले नागरिक

महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पुण्यात सिंहगडावर ई बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे ...

दुचाकीची समोरासमोर धडक; २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू, गुन्हा दाखल - Marathi News | 21-year-old young man dies as two bike collides | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दुचाकीची समोरासमोर धडक; २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू, गुन्हा दाखल

भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने राहुलच्या दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली. या अपघातात राहुल गंभीर जखमी झाला. ...

ट्रॅक्टर ट्रॉलीला कारची पाठीमागून जोराची धडक, सहाजण जखमी; पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील घटना - Marathi News | A tractor trolley was hit by a car on the Pune Bangalore National Highway, Six injured | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ट्रॅक्टर ट्रॉलीला कारची पाठीमागून जोराची धडक, सहाजण जखमी; पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील घटना

धडक इतकी जोराची होती की, दोन्ही ट्रॉलीसह ट्रॅक्टर नाल्यात घुसल्याने एक ट्रॉली पलटी झाली. तर कारच्या समोरील बाजूचा चक्काचूर झाला. ...

Video: पनवेल-महाड बस जळून खाक, ड्रायव्हरच्या प्रसंगावधानतेमुळे 22 प्रवाशी बचावले - Marathi News | Video: 22 passengers rescued due to driver's accident, Panvel-Mahad bus burnt to ashes | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Video: पनवेल-महाड बस जळून खाक, ड्रायव्हरच्या प्रसंगावधानतेमुळे 22 प्रवाशी बचावले

पनवेल येथून निघालालेली बस महाडला जात असताना कर्नाळा बर्ड सेंच्युरीच्या चढाला लागल्यानतंर गाडीतून अचानक धूर निघायला लागला ...

झोप अनावर झाल्याने चालकाचा ताबा सुटून कार उलटली, वृद्धाचा मृत्यू; खेडनजीक अपघात - Marathi News | One died in an accident near Khed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :झोप अनावर झाल्याने चालकाचा ताबा सुटून कार उलटली, वृद्धाचा मृत्यू; खेडनजीक अपघात

सुदैवाने या अपघातात कारमधील लहान मुलांना दुखापत झालेली नाही. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार, लोणंद एमआयडीसीनजीक अपघात - Marathi News | Motorcyclist killed on the spot in accident near Lonand MIDC | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार, लोणंद एमआयडीसीनजीक अपघात

धडक देऊन ही भरधाव अज्ञात कार शिरवळकडे निघून गेली. ...

Breaking; मोहोळजवळ टेम्पो व जीपचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू - Marathi News | Breaking; Tempo and jeep accident near Mohol; Both died on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking; मोहोळजवळ टेम्पो व जीपचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...