दिंडोरी रोडने म्हसरूळ चौकात जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील अक्षय नंदू बस्ते (२०) हा तरुण ठार झाला. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय या ...
शनिवारी सकाळी गोवरी येथील शेतकरी विकास आबाजी पिंपळकर यांचा शेतगडी बैलबंडी घेऊन शेताकडे जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने बैलबंडीला धडक दिली. यात बैलबंडी झाडाला जाऊन धडकली. ट्रकच्या धडकेने बैल अतिशय गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर ट्रकचालकाने प ...