नाशिक : हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या जीपला अपघात होऊन ३१ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.१४) दुपारनंतर साडेचार वाजेदरम्यान उंबरठाण-वासदा महामार्गावरील सोनगीर फाट्याजवळ घडली. ...
नांदगाव : तालुक्यातील बाणगाव येथे दुचाकी वाहने दुरुस्त करण्याच्या वर्कशॉपमध्ये आग लागून दुरुस्तीसाठी आलेल्या सात दुचाकींसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली. स्थनिक नागरिकांनी आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. ...