Accident News: राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यामध्ये नवी कार घेऊन कुटुंबीयांना न सांगता फिरायला गेलेलेल्या तीन सख्खा भावांसह पाच तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. अपघातामध्ये कारचा चेंदामेंदा झाला. ...
रस्त्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले. यासाठी एकदिशा वाहतूक सुरू आहे. ही वाहतूक वळविण्याकरिता मोठमोठे दगड ठेवण्यात आले. रात्रीच्या वेळी ते दृष्टीस पडत नाही. हा प्रकार नागरिकांच्या जीवावर बेतणारा ठरत आहे. ...
धनकवडी येथील ग्रामदेवता जानु बाई माता यात्रेच्या निमित्ताने डीजे साऊंड ची वाहतूक करणाऱ्या टेंम्पोचा ब्रेक उतारावर निकामी होऊन झालेल्या अपघातात सनी ढावरे या सोळा वर्षीय मुलाचा नाहक जीव गेला ...