लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

लोको पायलटच्या सर्तकतेने मोठा अपघात टळला, भरधाव कामाख्या एक्सप्रेसला जेसीबीचा कट  - Marathi News | Loco pilot's vigilance averts major accident, JCB cuts off speedy Kamakhya Express | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लोको पायलटच्या सर्तकतेने मोठा अपघात टळला, भरधाव कामाख्या एक्सप्रेसला जेसीबीचा कट 

Accident Case : हा थरार प्रवाशी आणि कामगारांनी अनुभवला. काही सेकंदाच्या या घटनमुळे या सर्वांचा काळजाचा ठोका चुकला होता. ...

Video : भरवस्तीमधील अगरबत्ती कारखाना आगीत खाक; अग्निशमनच्या ८ बंबांनी आणले नियंत्रण - Marathi News | Agarbatti factory catches fire in yashodharanagar area of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video : भरवस्तीमधील अगरबत्ती कारखाना आगीत खाक; अग्निशमनच्या ८ बंबांनी आणले नियंत्रण

या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...

भीषण अपघात! नवस पूर्ण करून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; 5 जणांचा मृत्यू, 18 जखमी - Marathi News | tractor trolley of people returning home after fulfilling their vow overturned five died 18 were injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! नवस पूर्ण करून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; 5 जणांचा मृत्यू, 18 जखमी

नवस पूर्ण करून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. या अपघातात दोन मुलांसह 5 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 18 जण जखमी झाले आहेत. ...

मुळाणे घाट अपघातातील मृतांची संख्या सात - Marathi News | The death toll in Mulane Ghat accident is seven | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुळाणे घाट अपघातातील मृतांची संख्या सात

मुळाणे घाटामध्ये झालेल्या अपघातातील एका जखमीचे जिल्हा रुग्णालयात निधन झाल्याने या अपघातातील मृतांची संख्या सात झाली आहे. दरम्यान, वणी पोलीस स्टेशनला ट्रॅक्टरचालकाच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

Accident: गोवा फिरून जात असलेल्या पर्यटकांच्या बसला भीषण अपघात, ९ जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Accident: 9 killed in horrific bus accident Gulbarga | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोवा फिरून जात असलेल्या पर्यटकांच्या बसला भीषण अपघात, ९ जणांचा होरपळून मृत्यू

Accident in Gulbarga: गोव्यातील पर्यटन स्थळांना भेटी देऊन आपल्या गावी माघारी जात असताना हैदराबाद येथील प्रवाशांच्या खाजगी बसला गुलबर्गा येथे झालेल्या भीषण अपघातात बसने पेट घेतल्यामुळे ९ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी घडली. ...

कोल्हापूर: बोरवडे येथे भरधाव ट्रकची दुचाकीला समोरुन धडक, पती-पत्नी जागीच ठार - Marathi News | Husband and wife were killed on the spot when a truck hit a two wheeler at Borwade | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: बोरवडे येथे भरधाव ट्रकची दुचाकीला समोरुन धडक, पती-पत्नी जागीच ठार

देवदर्शन घेऊन घरी परताना काळाचा घाला. ...

धक्कादायक; मोबाईल चार्जिंगला लावताना शॉक बसून तरुणाचा मृत्यू; दक्षिण तालुक्यातील घटना - Marathi News | Shocking; Young man dies of shock while charging mobile; Incidents in South Taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; मोबाईल चार्जिंगला लावताना शॉक बसून तरुणाचा मृत्यू; दक्षिण तालुक्यातील घटना

श्रीशैल गजानन सारोळे (वय २४, रा. हनुमान नगर, मंद्रुप) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ...

विभुतवाडीतील भीषण अपघात दोघे ठार, एकजण जखमी - Marathi News | Two killed, one injured in Vibhutwadi road Atpadi Taluka of Sangli District | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विभुतवाडीतील भीषण अपघात दोघे ठार, एकजण जखमी

विभूतवाडी गावाच्या नजीक धोकादायक वळणावर समोरा समोर धडक होवून हा अपघात झाला. ...