लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

साक्षीला अद्ययावत पाय मिळाला, एकनाथ शिंदेनी दिलेला शब्द केला पूर्ण केला - Marathi News | The witness got an updated leg, Eknath Shinde fulfilled his promise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साक्षीला अद्ययावत पाय मिळाला, एकनाथ शिंदेनी दिलेला शब्द केला पूर्ण केला

डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून भागवला गेला साक्षीच्या रुग्णालयातील उपचाराचा संपूर्ण खर्च ...

चालकाचे नियंत्रण सुटल्याने मर्सिडीज बेंझ कार उलटली; सुदैवाने पाचही प्रवासी सुखरूप बचावले - Marathi News | Mercedes Benz car overturns as driver loses control; Fortunately, all five passengers survived | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चालकाचे नियंत्रण सुटल्याने मर्सिडीज बेंझ कार उलटली; सुदैवाने पाचही प्रवासी सुखरूप बचावले

अपघातग्रस्त कारमधील सांडलेल्या तेलावर माती पसरवून तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. ...

मनाली येथे महाबळेश्वर ट्रेकर्स, शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या गाडीला अपघात; सहाजण जखमी - Marathi News | Mahabaleshwar trekkers bus going to Manali for training has met with an accident. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मनाली येथे महाबळेश्वर ट्रेकर्स, शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या गाडीला अपघात; सहाजण जखमी

या अपघातात विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे. ...

भीषण दुर्घटना! भाविकांची बस दरीत कोसळली, 25 ठार 3 जखमी - Marathi News | Terrible accident! Devotees' bus crashes into valley of Uttarakhand, killing 25 and injuring 3 in uttar kashi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण दुर्घटना! भाविकांची बस दरीत कोसळली, 25 ठार 3 जखमी

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचाव आणि मदतकार्य सुरु केले होते.  ...

वळण न दिसल्याने मोटरसायकलचा अपघात; 3 ठार एक जखमी - Marathi News | Motorcycle accident without turning; Three killed, one injured in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वळण न दिसल्याने मोटरसायकलचा अपघात; 3 ठार एक जखमी

ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास विजापुर गुहागर-राष्ट्रीय महामार्ग वरील बिरनाळ ओढ्याजवळ घडली. ...

पुईखडी टेकडीजवळ मोटारकार दरीत कोसळून कोल्हापूरचे दोघे तरुण ठार - Marathi News | Two youths from Kolhapur were killed when a car crashed into a ravine near a hill | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुईखडी टेकडीजवळ मोटारकार दरीत कोसळून कोल्हापूरचे दोघे तरुण ठार

शुभम सोनार, शंतनु कुलकर्णी व संकेत कडणे व सौरभ कणसे हे चौघे आपल्या इनोव्हा मोटारीतून वाशी येथे गेले होते ...

उल्हासनगरात ८ वर्षाच्या मुलीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू; ट्रक चालकाला अटक, गुन्हा दाखल - Marathi News | 8-year-old girl crushed by truck to death in Ulhasnagar; Truck driver arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात ८ वर्षाच्या मुलीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू; ट्रक चालकाला अटक, गुन्हा दाखल

उल्हासनगरातील कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावरून शनिवारी रात्री ८ वाजता भुपेश नारवानी मुलगी कायरा व पत्नी सोबत मोटरसायकल वरून जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. ...

पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कार कंटेनरवर आदळल्याने जयसिंगपुरातील ५ जण ठार - Marathi News | Terrible accident on Pune Bangalore highway, Five members of the same family were killed when a loaded car collided with a container | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कार कंटेनरवर आदळल्याने जयसिंगपुरातील ५ जण ठार

कासेगाव (ता. वाळवा) येथील येवलेवाडी फाट्याजवळ पुणे-बंगलोर महामार्गावर रस्त्याकडेला थांबलेल्या कंटेनरवर पाठीमागून जोराची धडक ...