या अपघाताची माहिती सातारा जिल्ह्यात समजताच खळबळ उडाली. युवकांच्या चिंतेने पालकांकडून प्रशासनाला माहिती विचारण्यात येऊ लागली. त्यानंतर प्रशासनानेही तातडीने तेथील प्रशासनाशी संपर्क साधून युवकांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली. ...
अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. यावेळी निरंजनची ओळख पटत नव्हती. शेवटी त्याच्या कपडे आणि सायकलवरून त्याची ओळख पटली. नातेवाईक आल्यानंतर त्यांनी फोडलेल्या हंबरड्याने सगळा परिसर हळहळला ...