लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी कार तलावात बुडाली; जीवितहानी टळली - Marathi News | On the Mumbai-Goa highway, a speeding car sank in a lake; No casualties were reported | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी कार तलावात बुडाली; जीवितहानी टळली

ग्रामस्थांनी तातडीने चालकाचे प्राण वाचवल्याने जीवितहानी टळली. ...

अपघातात गंभीर जखमी झालेल्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | A soldier who was seriously injured in the accident died during treatment in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अपघातात गंभीर जखमी झालेल्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू

चव्हाण यांचे वडील आजारी असल्याने, ते  सुट्टी घेऊन गावी  आले होते. गुरुवारी दिनांक ७ रोजी वडिलांना पाहण्यासाठी जयसिंगपूर येथे गेले असता शिरोळ जयसिंगपूर रस्त्यावर अपघातात ते जखमी झाले होते. ...

अमरनाथच्या ढगफुटी दुर्घटनेतून बचावले; पण हृदयविकारामुळे निधन झाले, पिंपरीतील भाविकाचा मृत्यू - Marathi News | Survived Amarnath cloudburst accident But died of a heart attack | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अमरनाथच्या ढगफुटी दुर्घटनेतून बचावले; पण हृदयविकारामुळे निधन झाले, पिंपरीतील भाविकाचा मृत्यू

पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड शहरातून शेकडो भाविक अमरनाथ यात्रेसाठी गेले आहेत ...

पंढरपूरकडे येणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर - Marathi News | Accident to devotees coming to Pandharpur; Two killed, three seriously injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूरकडे येणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

भीषण दुर्घटना ! 50 प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, 2 ठार 40 जखमी - Marathi News | Terrible accident! 50 students' bus crashes in valley of dang district of gujrat, 5 killed, 40 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण दुर्घटना ! 50 प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, 2 ठार 40 जखमी

बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाचपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर येत आहे ...

काेळसा खाणीतील स्फाेटांमुळे घराचा स्लॅब काेसळला; नागपूर जिल्ह्यातील घटना - Marathi News | Slab contraction collapse . Incidents in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काेळसा खाणीतील स्फाेटांमुळे घराचा स्लॅब काेसळला; नागपूर जिल्ह्यातील घटना

Nagpur News कोळसा खाणीतील स्फोटाच्या हादऱ्यामुळे भिवापूर तालुक्यातील बेसूर येथील एका घराचा स्लॅब कोसळला. ...

अंगावर वीज कोसळून महिलेचा मृत्यू, नांदगाव शेतशिवारातील घटना - Marathi News | Woman dies after being electrocuted, | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अंगावर वीज कोसळून महिलेचा मृत्यू, नांदगाव शेतशिवारातील घटना

शेतशिवारात काम करत असताना अचानक अंगावर वीज कोसळल्याने महिलेचा मृत्यू झाला. ...

भरधाव ट्रक उभ्या ट्रकवर आदळून तीन ठार; भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना - Marathi News | Two trucks collide on Bhandara-Nagpur National Highway kharbi naka; Three killed in accident | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भरधाव ट्रक उभ्या ट्रकवर आदळून तीन ठार; भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना

ही भीषण घटना भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील खरबी गावाजवळ शनिवारी पहाटे ३.३० च्या सुमारास घडली. ...