लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

ट्रकची दुचाकीला धडक; आईचा मृत्यू, मुलगी गंभीर - Marathi News | Truck hits two-wheeler; Mother's death, daughter serious | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ट्रकची दुचाकीला धडक; आईचा मृत्यू, मुलगी गंभीर

Accident News : वर्षा नाजूक गवई (३८) या जागीच ठार झाल्या, तर मुलगी काजल नाजूक गवई (१८) ही गंभीर जखमी झाली. ...

पुराच्या पाण्यात सातजण असलेली स्कॉर्पिओ गेली वाहून, तिघांचे मृतदेह सापडले - Marathi News | Scorpio was swept away in the floodwaters in saoner tehsil; The bodies of three people were found, including a 5-year-old boy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुराच्या पाण्यात सातजण असलेली स्कॉर्पिओ गेली वाहून, तिघांचे मृतदेह सापडले

सावनेर तालुक्यातील नांदागोमुख-छत्रापूर मार्गावरील नाल्याच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना पूल ओलांडण्याचा प्रयत्न करताच स्कॉर्पिओ पुराच्या प्रवाहात वाहून गेली. ...

Eknath Shinde: 8 दिवसांत शिंदेगटाच्या 3 आमदारांसोबत अपघात, सुदैवाने कोणालाही दुखापत नाही - Marathi News | Eknath Shinde: Accident with 3 MLAs of Shinde group of Shivsena in 8 days, fortunately not injuries of sanjay Shirsat, bharat gogavle, Shahajibapu Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :8 दिवसांत शिंदेगटाच्या 3 आमदारांसोबत अपघात, सुदैवाने कोणालाही दुखापत नाही

शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या कारला आज अपघात झाल्याची घटना घडली. ...

पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहनांची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना खासगी बसने उडविले - Marathi News | Passengers waiting for vehicles on the highway of pune-bengluru were blown up by a private bus accident | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहनांची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना खासगी बसने उडविले

जखमींवर शिरवळ तसेच पुणे येथे उपचार सुरू आहेत. अपघातामध्ये खासगी बसचालकाला शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

सांगली : जुना सातारा-सांगली रस्त्यावर टेम्पो-दुचाकीची समोरासमोर धडक, अपघातात शिक्षक ठार - Marathi News | A teacher was killed in a head-on collision between a tempo and a two wheeler on the old Satara Sangli road | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : जुना सातारा-सांगली रस्त्यावर टेम्पो-दुचाकीची समोरासमोर धडक, अपघातात शिक्षक ठार

ओव्हरटेक करीत असताना घडली दुर्घटना ...

रत्नागिरी: विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसवर विजेचा खांब कोसळला, 'महावितरण'चा अनागोंदी कारभार - Marathi News | A power pole fell on a bus transporting students in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसवर विजेचा खांब कोसळला, 'महावितरण'चा अनागोंदी कारभार

विजेचा खांब गेली कित्येक दिवस धोकादायक स्थितीत होता. पण तक्रारीनंतरही त्याकडे महावितरणने दुर्लक्ष केले होते. तेच आज विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले असते. ...

कोल्हापूर: आळवेत एका खासगी शाळेच्या बसचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली - Marathi News | A private school bus accident in Alave Panhala Taluka Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: आळवेत एका खासगी शाळेच्या बसचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

रस्ता अरूंद असल्याने या रस्त्याच्या दुरूस्तीची वेळोवेळी मागणी करून देखील प्रशासनाने याकडे दुर्लंक्ष केले ...

Bharat Gogawale Mumbai Accident: शिंदे गटातील आमदार भरत गोगावलेंच्या कारला अपघात; सात वाहनांची एकमेकांना टक्कर - Marathi News | Eknath Shinde camp rebel Shivsena MLA Bharat Gogawale car Accident Mumbai Eastern freeway no causalities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटातील भरत गोगावलेंच्या कारला अपघात; सात वाहनांची एकमेकांना टक्कर

जिवीतहानी नाही, वाहनांचे मात्र मोठे नुकसान ...