Vinayak Mete Passed Away: एका अज्ञात वाहनावर मागून मेटेंची गाडी धडकल्याचे चालकाने सांगितले. अपघात एवढा भीषण होता, की मेटे बसलेली डावी बाजू पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. ...
Accident:इगतपुरी तालुक्यातील बिटुर्ली येथील युवक देवदर्शनासाठी घोटी - सिन्नर महामार्गावर धामणगाव शिवारात शनिवारी (दि.१३) दुपारी ४ वाजता जेजुरीकडे दर्शनासाठी जात होते. ...
कळवा हॉस्पिटलमध्ये पार्क केलेल्या दुचाकींवर झाड पडले असून एक जण जखमी झाल्याची अशी माहिती दत्तात्रय कोल्हे नामक इसमाने आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली ...
Accident: उदगीर शहरातील औरंगपुरा परिसरात वास्तव्याला असलेल्या पिता-पुत्राचा बीदर येथून उदगीरकडे येताना कर्नाटक बस आणि कारचा समाेरासमाेर अपघात झाला. या अपघातात कारमधील पिता-पुत्र जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. ...