अकोला जिल्ह्यातील निपाणा येथील हर्षल माणिकराव इंगळे हा पुणे येथे इंजिनिअरिंग कॉलेजला शिकत होता. सणासुदीला सुटी असल्याने तो आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच ३० बी.के ६३५३ ने गावाकडे जात हाेता ...
पोलादपूर येथे शिवशाही बस आणि एका खाजगी एर्टिगा गाडीची झालेली धडक अत्यंत भयानक होती. या अपघातात अंबरनाथच्या आनंद विहार परिसरात राहणारे सावंत कुटुंब पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. ...