लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Accident: भरधाव कार उलटून भीषण अपघात, पाच तरुणांचा मृत्यू  - Marathi News | Accident: Horrific accident after speeding car overturned, five youths died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भरधाव कार उलटून भीषण अपघात, पाच तरुणांचा मृत्यू 

Accident: हिमाचल प्रदेशमधील ऊना येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच तरुणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सदर ठाणे उना अंतर्गत कुठार कला येथे घडली. ...

कोळशाने भरलेला ट्रक व मोटारसायकलची टक्कर, दोन्ही वाहने कोसळली दरीत - Marathi News | A truck full of coal and a motorcycle collided, both vehicles fell into the valley | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोळशाने भरलेला ट्रक व मोटारसायकलची टक्कर, दोन्ही वाहने कोसळली दरीत

मोटारसायकल स्वार कोळशाच्या ढिगाऱ्याखाली अडकला, मदतकार्य सुरू. ...

एसटीची दुचाकीला धडक; बसच्या चाकाखाली येऊन महिलेचा मृत्यू - Marathi News | ST hits a bike A woman died after falling under the wheel of a bus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटीची दुचाकीला धडक; बसच्या चाकाखाली येऊन महिलेचा मृत्यू

अपघात पुणे नाशिक महामार्गावर कळंब गावच्या हद्दीत वर्पेमळा येथे सकाळी साडेअकरा वाजता झाला ...

रिक्षाची दुचाकीला धडक महिला पोलीस कर्मचारी जखमी - Marathi News | woman police was injured when a rickshaw collided with a two wheeler | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रिक्षाची दुचाकीला धडक महिला पोलीस कर्मचारी जखमी

भरधाव रिक्षाची धडक बसून झालेल्या अपघातात महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली. ...

नादुरुस्त ट्रकला ट्रकची धडक; चालक ठार, आरोपीस अटक  - Marathi News | two truck accident on nagpur hyderabad highway one driver dead accused arrested | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नादुरुस्त ट्रकला ट्रकची धडक; चालक ठार, आरोपीस अटक 

नागपूर-हैदराबाद मार्गावरील घटना ...

Accident: खंडाळे येथे भरधाव ट्रक घरात घुसला, सुदैवाने कुटुंबाचे प्राण वाचले - Marathi News | Accident: A speeding truck rammed into a house at Khandale, fortunately the family was spared | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खंडाळे येथे भरधाव ट्रक घरात घुसला, सुदैवाने कुटुंबाचे प्राण वाचले

Accident: अलिबाग तालुक्यातील खंडाळे नाका येथे समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव ट्रक घरात घुसल्याने घराचे तसेच घराबाहेर उभ्या केलेल्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे ...

ब्रेक फेल शिवशाही वर्कशॉपमध्येच अनकंट्रोल, नाशिक आगारातील घटना  - Marathi News | Brake failure uncontrollable in Shivshahi workshop incident in Nashik depot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ब्रेक फेल शिवशाही वर्कशॉपमध्येच अनकंट्रोल, नाशिक आगारातील घटना 

चौघे कर्मचारी थोडक्यात बचावले ...

भरधाव ट्रकने मोपेडवरील महिलेला चिरडले; येवला रोडवरील अतिक्रमणाचा ठरल्या बळी - Marathi News | Woman on moped crushed by speeding truck; Victims of encroachment on Yewla Road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भरधाव ट्रकने मोपेडवरील महिलेला चिरडले; येवला रोडवरील अतिक्रमणाचा ठरल्या बळी

नागरिकांनी येवला रोडवर गवंडगाव शिवारात ट्रकला पकडले. मात्र चालक पसार झाला. ...