लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

ट्रॅक्टर-दुचाकीच्या अपघातात आईने गमावले ६ महिन्यांचे बाळ - Marathi News | Unfortunate death of a six-month-old baby lying on the road Incidents in Rajgurunagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रॅक्टर-दुचाकीच्या अपघातात आईने गमावले ६ महिन्यांचे बाळ

शहरातील वाडा रोडवरील घटना... ...

रत्नागिरी: आंजणारी पुलावरुन रसायनवाहू कंटेनर नदीत कोसळला, एक ठार - Marathi News | Chemical container falls from Anjanari bridge into river, one killed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: आंजणारी पुलावरुन रसायनवाहू कंटेनर नदीत कोसळला, एक ठार

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना ...

दुर्दैवी! तलावात बुडून ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; खेळताना घडला प्रकार - Marathi News | A 3-year-old boy died after falling into a pond while playing | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दुर्दैवी! तलावात बुडून ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; खेळताना घडला प्रकार

छोटा गोंदिया परिसरातील घटना; अग्निशमन पथकाने तलावातून मृतदेह बाहेर काढला ...

ओला चालकाने मोबाइल चार्जिंगच्या नादात सात जणांना चिरडले - Marathi News | Seven people were crushed by the sound of mobile charging | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओला चालकाने मोबाइल चार्जिंगच्या नादात सात जणांना चिरडले

घाटकोपरमधील घटना, सीसीटीव्हीमध्ये घटनाक्रम कैद, ओला चालकाच्या मित्राचा प्रताप, दोन जणांना अटक ...

'अग्निवीर'च्या भरतीसाठी जाणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of a young man going for 'Agniveer' recruitment dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :'अग्निवीर'च्या भरतीसाठी जाणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 'अग्निवीर' सैन्य भरतीसाठी वडजाई येथील ३० तरुण मंगळवारी चाळीसगाव व तेथून मुंबईला रेल्वेने गेले. ...

लातूर-नांदेड मार्गावर कार अन् ट्रकचा अपघात, कारचे नुकसान - Marathi News | Car and truck accident on Latur-Nanded road, damage to car | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर-नांदेड मार्गावर कार अन् ट्रकचा अपघात, कारचे नुकसान

अपघातामुळे काही वेळ झाली वाहतूक कोंडी ...

मुंबईत घाटकोपरमध्ये ओला चालकानं ८ जणांना उडवलं, नेमकं काय घडलं वाचा... - Marathi News | Ola driver runs over 8 people in Ghatkopar in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत घाटकोपरमध्ये ओला चालकानं ८ जणांना उडवलं, नेमकं काय घडलं वाचा...

Mumbai News: मुंबईतील घाटकोपर येथे धक्कादायक घटना घडली आहे. एका ओला कॅब चालकानं बेदरकारपणे कार चालवत आठ जणांना उडवलं असल्याची माहिती समोर आली आहे. ...

दिल्लीत मोठा अपघात!ट्रकने डिव्हायडरवर झोपलेल्यांना चिरडले, ४ जणांचा मृत्यू - Marathi News | truck accident in Delhi Truck crushed those sleeping on the divider 4 people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत मोठा अपघात!ट्रकने डिव्हायडरवर झोपलेल्यांना चिरडले, ४ जणांचा मृत्यू

सीमापुरी परिसरातील डिव्हायडरवर झोपलेल्या नागरिकांना भरधाव ट्रकने चिरडले, या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी आहेत. ...