लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; युवतीचा जागीच मृत्यू, दुसरी गंभीर जखमी - Marathi News | A young woman who fell off her bike was crushed by a speeding truck; other one is seriously injured | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; युवतीचा जागीच मृत्यू, दुसरी गंभीर जखमी

राजुरा-सास्ती मार्गावरील घटना ...

भरधाव बसची माेटरसायकलला धडक; दाेघे गंभीर जखमी - Marathi News | A speeding bus collided with a motorcycle; Two seriously injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरधाव बसची माेटरसायकलला धडक; दाेघे गंभीर जखमी

Nagpur News वेगात जाणाऱ्या बसने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात माेटरसायकलवरील दाेघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ नागपूर शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. ...

ऊसतोडसाठी मजूर घेऊन जाणारा ट्रक अन् ट्रॅव्हल्स बसची धडक; ४ मजूर ठार, १४ जखमी - Marathi News | A truck carrying laborers for sugarcane cutting collided with a travel bus; 4 laborers killed, 14 injured | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :ऊसतोडसाठी मजूर घेऊन जाणारा ट्रक अन् ट्रॅव्हल्स बसची धडक; ४ मजूर ठार, १४ जखमी

शहादा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. ...

Accident: वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, मंगरुळपीर येथील घटना, आरोपी वाहनचालकावर गुन्हा - Marathi News | Accident: Bike rider dies in collision with vehicle, incident in Mangrulpir, case against accused driver | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, मंगरुळपीर येथील घटना, आरोपी वाहनचालकावर गुन्हा

Accident: चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगरुळपीर तालुक्यातील कोळंबी फाट्याजवळ बुधवारी २८ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. ...

माहूर येथे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात; सहा जण जखमी - Marathi News | Accident to vehicle of devotees going for darshan at Mahur; Six people were injured | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :माहूर येथे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात; सहा जण जखमी

सर्व जखमींना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

देवदर्शनासाठी जाणाऱ्या महिलेस चिरडून वाहनाने ३० फुट फरफटत नेले; एक महिला गंभीर जखमी - Marathi News | A woman returning from Devadarshan was crushed by a vehicle and carried 30 feet; A woman was seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवदर्शनासाठी जाणाऱ्या महिलेस चिरडून वाहनाने ३० फुट फरफटत नेले; एक महिला गंभीर जखमी

देव दर्शनासाठी गेलेल्या महिला भाविकांना अज्ञात वाहनाने चिरडले ...

विदर्भात वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू; तिघे होरपळले - Marathi News | Five killed by lightning strike in Vidarbha; The three were burnt | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विदर्भात वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू; तिघे होरपळले

मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश ...

पुण्यात कंटेनरचा भीषण अपघात, रिक्षा चक्काचूर, झाडही कोसळले; १ जण ठार ३ गंभीर - Marathi News | Fatal accident involving mixer container in Pune; 1 person killed 3 seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात कंटेनरचा भीषण अपघात, रिक्षा चक्काचूर, झाडही कोसळले; १ जण ठार ३ गंभीर

हडपसरमध्ये मिक्सर कंटेनरने वाहनांना उडवले ...