लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Accident: म्हसळा घोणसे घाटात अपघात; दोन जणांचा मृत्यू, तीन जखमी - Marathi News | Accident: Accident in Mhasla Ghonse Ghat; Two dead, three injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :म्हसळा घोणसे घाटात अपघात; दोन जणांचा मृत्यू, तीन जखमी

Accident: सिमेंट ब्लॉक घेऊन जाणाऱ्या ट्रकला म्हसळा घोणसे घाटात अपघात झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात देवका रामा भुणेश्वर रा. म्हसळा ही महिला जागीच ठार झाली असून तीन जण जखमी झाले आहेत. ...

दुर्दैवी! लग्नात आलं मोठं विघ्न; भीषण अपघातात ३२ जणांचा मृत्यू, २१ जण गंभीर - Marathi News | Uttarakhand 32 people dead in Pauri Garhwal bus accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुर्दैवी! लग्नात आलं मोठं विघ्न; भीषण अपघातात ३२ जणांचा मृत्यू, २१ जण गंभीर

उत्तराखंडमध्ये मंगळवारी रात्री उशीरा बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात ३२ जणांचा मृत्यू झाला, तर २१ जण गंभीर जखमी झाले आहेत.  ...

VIDEO: वांद्रे-वरळी सी-लिंकवर भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू, १० जण जखमी, मदतीसाठी आलेल्या रुग्णवाहिकेला तीन कारची धडक - Marathi News | Bandra Worli Sea Link Accident: Terrible accident on Bandra-Worli Sea link, 5 dead, 10 injured, three cars collide with ambulance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे-वरळी सी-लिंकवर भीषण अपघात,५ जणांचा मृत्यू, १० जखमी, रुग्णवाहिकेला तीन कारची धडक

Bandra Worli Sea Link Accident: मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात झाला असून, या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० हून अधिक जण जखमी झाले आहेत. ...

भरधाव ट्रकने एकाला चिरडल्याने जागीच मृत्यू; धुळेमधील घटना - Marathi News | One died on the spot after being crushed by a speeding truck; Incidents in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :भरधाव ट्रकने एकाला चिरडल्याने जागीच मृत्यू; धुळेमधील घटना

अपघातामुळे एका मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. ...

Uttarakhand Accident: भीषण अपघातांचा दिवस! वऱ्हाडींनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली; ८ जण ठार - Marathi News | Uttarakhand Accident: Bus carrying 45-50 people falls into gorge in Pauri Garhwal; 8 people were killed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भीषण अपघातांचा दिवस! वऱ्हाडींनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली; ८ जण ठार

पौंडीच्या लैसडोनजवळ हा अपघात घडला आहे. सिमडी गावाजवळ वऱ्हाडींची बस दरीत कोसळली. ...

भरधाव वाहनाची दोन दुचाकींना धडक; महिला ठार, ३ जण जखमी - Marathi News | vehicle collided with two bikes; Woman killed, 3 injured in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भरधाव वाहनाची दोन दुचाकींना धडक; महिला ठार, ३ जण जखमी

शेगावला दर्शनासाठी दोन दुचाकींना जबर धडक दिली. यात चार जण जखमी झाले. यापैकी जखमी महिलेचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. ...

व्हील एक्सल तुटला, सिमेंटची पोती भरलेला ट्रक शेतात उलटला; फोंडाघाटानजीक झाला अपघात - Marathi News | A truck loaded with cement sacks overturned in a field after a truck wheel axle broke, The accident occurred near Fondaghat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :व्हील एक्सल तुटला, सिमेंटची पोती भरलेला ट्रक शेतात उलटला; फोंडाघाटानजीक झाला अपघात

चालक कुठे गायब झाला? याची चर्चा फोंडाघाट परिसरात सुरू होती ...

Pune : कात्रज चौकात भीषण अपघात; डोक्यावरून चाक गेल्याने जागीच मृत्यू - Marathi News | Fatal accident at Katraj Chowk; Died on the spot due to the wheel going off his head | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune : कात्रज चौकात भीषण अपघात; डोक्यावरून चाक गेल्याने जागीच मृत्यू

मृत्यू झालेल्या इसमाची ओळख पटलेली नसून पोलीस त्याबद्दल चौकशी करत आहेत... ...