लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

वरळी सी-लिंक अपघात प्रकरण: मोबाइल चार्जिंगने घेतला पाच जणांचा बळी - Marathi News | worli sea link accident case mobile charging claimed five lives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी सी-लिंक अपघात प्रकरण: मोबाइल चार्जिंगने घेतला पाच जणांचा बळी

चालक इरफान अब्दुल बिलकियाच्या चौकशीत मोबाइल चार्जिंगला लावत असल्यामुळे नजर चुकली आणि अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.  ...

Nashik Bus Accident: अपघातातील जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार; 'ही' आहेत जखमींचे नावे - Marathi News | Nashik Bus Accident: Accident injured treated at district hospital; These are the names of the injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपघातातील जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार; 'ही' आहेत जखमींचे नावे

३८ जखमी प्रवाशांना नजीकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  ...

Nashik Bus Accident: अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख मदत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा - Marathi News | Nashik Bus Accident: 5 lakh each to the next of kin of those killed in the accident; Announcement of CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख मदत; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस व टँकर यांच्यात शनिवारी (दि.8) पहाटे सव्वा पाच वाजता भीषण अपघात झाला. ...

मिरची चौकात लक्झरी बस व टँकरचा भीषण अपघात; बसला आग, १० प्रवाशांचा होरपळून मृत्यू - Marathi News | in nashik horrific accident involving luxury bus and tanker eight passengers died | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मिरची चौकात लक्झरी बस व टँकरचा भीषण अपघात; बसला आग, १० प्रवाशांचा होरपळून मृत्यू

यवतमाळ येथून बस मुंबईकडे जात असताना सदर अपघात घडल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले. ...

अरुंद पुलावर भरधाव ट्रॅव्हल्स आली, बचावाच्या प्रयत्नात सिमेंटने भरलेला ट्रक नदीत कोसळला - Marathi News | A truck full of cement plunged into the Veerbhadra River; 32 tons of cement sank | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अरुंद पुलावर भरधाव ट्रॅव्हल्स आली, बचावाच्या प्रयत्नात सिमेंटने भरलेला ट्रक नदीत कोसळला

समाेरुन भरधाव येणाऱ्या ट्रॅव्हल्सला वाचविण्याच्या प्रयत्नात हा ट्रक पुलाचे कठडे तोडून थेट नदीच्या पाण्यात कोसळला.  ...

Vande Bharat Train Accident:अजब कायदा; 'वंदे भारत ट्रेन'ला म्हशी धडकल्या, रेल्वेने मालकांविरोधात दाखल केला गुन्हा - Marathi News | Vande Bharat Train Accident: 'Vande Bharat Train' was hit by buffaloes, Railway filed a case against the owners | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजब कायदा; 'वंदे भारत ट्रेन'ला म्हशी धडकल्या, रेल्वेने मालकांविरोधात दाखल केला गुन्हा

Vande Bharat Train Accident:गुरुवारी मुंबईवरुन अहमदाबादला जणाऱ्या वंदे भारत ट्रेनला म्हशी धडकल्यामुळे मोठा अपघात झाल्याची घटना. ...

अपघातात मोटार जळाली; तरुणाचा होरपळून मृत्यू, घरी फोन करुन म्हणाला होता.. - Marathi News | Motor burns in accident near Palus; Death of a young man | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अपघातात मोटार जळाली; तरुणाचा होरपळून मृत्यू, घरी फोन करुन म्हणाला होता..

फळांचा व्यापार आणि केळी निर्यातीचा व्यवसाय असलेला मकबूल हा तरुण नेहमी कामानिमित्ताने बाहेर असे. ...

मोठी बातमी; टेंभुर्णीजवळ पोलिसांच्या व्हॅनला टेम्पोची धडक; सहा पोलिस कर्मचारी जखमी - Marathi News | big news; Tempo hits police van near Tembhurni; Six police personnel injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; टेंभुर्णीजवळ पोलिसांच्या व्हॅनला टेम्पोची धडक; सहा पोलिस कर्मचारी जखमी

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...