लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

देवदर्शनावरुन घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; वडिलांसह चिमुकली ठार - Marathi News | A truck and a car accident in Latur, 4 People died | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवदर्शनावरुन घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; वडिलांसह चिमुकली ठार

ट्रक-कारचा अपघात, हैद्राबाद येथील डुबली कुटुंब शिर्डीला श्री साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते. शिर्डी येथील देवदर्शन करुन ते हैद्राबादकडे निघाले हाेते.  ...

काय ती आरोग्य व्यवस्था..! हाड मोडलेल्या व्यक्तीच्या पायाला प्लास्टरऐवजी बांधला पुठ्ठा - Marathi News | Madhya Pradesh health system A cardboard bandage instead of plaster on the leg of a broken bone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय ती आरोग्य व्यवस्था..! हाड मोडलेल्या व्यक्तीच्या पायाला प्लास्टरऐवजी बांधला पुठ्ठा

अपघातात एक व्यक्ती जखमी झाला, त्याचे हाड मोडले. डॉक्टरांनी प्लास्टरऐवजी चक्क पुठ्ठा बांधला. ...

नाशिक अपघातातील 8 मृतांची ओळख पटली, तिघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात - Marathi News | 8 dead in Nashik accident identified, bodies of three in custody of relatives | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक अपघातातील 8 मृतांची ओळख पटली, तिघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी ही माहिती दिली.  ...

ट्रक धडकला, डिझेल सांडले अन् पेटली ४० प्रवाशांची लक्झरी बस; १२ जणांचा मृत्यू - Marathi News | Nashik Bus Fire: A truck hit, diesel spilled and a 40-passenger luxury bus caught fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ट्रक धडकला, डिझेल सांडले अन् पेटली ४० प्रवाशांची लक्झरी बस; १२ जणांचा मृत्यू

भरधाव ट्रकने जोरदार धडक देताच बस समोरील बाजूने पेटली. क्षणार्धात संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ...

Nashik Bus Fire: खिडकीतून बायकोला आधी खाली फेकले, मग मी उडी मारली; नाशिक बस आगीतून बचावलेल्याची आखोंदेखी - Marathi News | First I threw my wife down from the window; Nashik bus fire survivor's eye view | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खिडकीतून बायकोला आधी खाली फेकले, मग मी उडी मारली; नाशिक बस आगीतून बचावलेल्याची आखोंदेखी

...पेटलेले प्रवासी पळत होते; भीषण अपघाताने समाजमन सुन्न, आग विझवण्यासाठी काहीच साधन नव्हते ...

नव्या सरकारच्या १०० दिवसांतही नाशिक "वेटिंगह्"वरच ! - Marathi News | Even in 100 days of the new government, Nashik is still on "waiting"! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नव्या सरकारच्या १०० दिवसांतही नाशिक "वेटिंगह्"वरच !

पदरात शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजपच्या नव्या सरकारने १०० दिवस पूर्ण केले. दादा भुसे यांच्या रूपाने मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यांच्याकडेच पालकमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली. टप्प्याटप्प्याने या घडामोडी घडल्याने १०० दिवस नाशिककर वेटिंगवरच राहिले. ती ...

बस दुर्घटनेतील १२ मृतांपैकी चौघांची ओळख पटली; एका बालिकेचा समावेश, जखमींचा आकडा पोहचला ४३वर - Marathi News | Out of the 12 dead in the bus accident, four have been identified and the number of injured has reached 43  | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बस दुर्घटनेतील १२ मृतांपैकी चौघांची ओळख पटली; जखमींचा आकडा पोहचला ४३वर

बस दुर्घटनेतील १२ मृतांपैकी चौघांची ओळख पटली असून जखमींचा आकडा ४३वर पोहचला आहे.  ...

दैव बलवत्तर म्हणून माय-लेकीचा वाचला जीव!  - Marathi News | Mother and daughter from Washim district luckily survived the horrific accident in Nashik | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दैव बलवत्तर म्हणून माय-लेकीचा वाचला जीव! 

नाशिक येथे झालेल्या भीषण अपघातात वाशिम जिल्ह्यातील माय-लेकीचा सुदैवाने जीव वाचला.  ...