लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

थांबलेल्या व्हॅनला भरधाव ट्रकची धडक, एक ठार दोन गंभीर जखमी: झाल्टा फाटा येथील घटना - Marathi News | Speeding truck hits parked van, one dead, two seriously injured: incident at Zalta Fata | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थांबलेल्या व्हॅनला भरधाव ट्रकची धडक, एक ठार दोन गंभीर जखमी: झाल्टा फाटा येथील घटना

नातेवाइकांना भेटण्यासाठी निघालेल्या पिकअपला भरधाव वेगात येत आयशरने जोरदार धडक दिली. ...

वाढदिवस ठरला शेवटचा दिवस; दुचाकीस्वाराच्या अपघातात ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | Birthday is the last day A 3 year old boy died in a bike accident in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाढदिवस ठरला शेवटचा दिवस; दुचाकीस्वाराच्या अपघातात ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

रविवारी चिमुकल्याचा वाढदिवस होता तोच त्याचा शेवटचा दिवस ठरला ...

उघड्या रोहित्राचा शॉक; चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू - Marathi News | A four-year-old girl died due to electric shock | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :उघड्या रोहित्राचा शॉक; चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जिवती तालुक्यातील घटना ...

भरधाव टिप्परची लक्झरी बसला धडक, सहा प्रवासी जखमी - Marathi News | tipper collides with luxury bus, six passengers injured in accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव टिप्परची लक्झरी बसला धडक, सहा प्रवासी जखमी

जखमींना तात्काळ खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. ...

सिटी बसमधून डोके बाहेर काढणे जीवावर बेतले; ९ वीतील विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू - Marathi News | Sticking head out of a city bus cost life; Class 9 student died on the spot in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिटी बसमधून डोके बाहेर काढणे जीवावर बेतले; ९ वीतील विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

बसमध्ये चढल्यानंतर त्याने अचानक बाहेर डोके काढले. ...

बोगस मृत्यू प्रमाणपत्राद्वारे ५० लाख लाटण्याचा प्रयत्न; पुण्यातील जोडप्यावर मुंबईत गुन्हा दाखल - Marathi News | 50 lakh attempt to launder through fake death certificate; A case has been registered in Mumbai against a couple from Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोगस मृत्यू प्रमाणपत्राद्वारे ५० लाख लाटण्याचा प्रयत्न; पुण्यातील जोडप्यावर मुंबईत गुन्हा दाखल

कंपनीच्या दावा विभागाने कागदपत्रांची पडताळणी केली आणि ती सर्व कागदपत्रे बोगस असल्याचे आढळून आले. ...

११ मृतदेहांची ओळख पटली; दोन मृतांबद्दल अनभिज्ञता - Marathi News | 11 bodies identified in Nashik Bus fire accident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :११ मृतदेहांची ओळख पटली; दोन मृतांबद्दल अनभिज्ञता

जळालेल्या मृतदेहावर केले अंत्यविधी ...

ट्रॅव्हल्स व्यावसायिकांकडून प्रवाशांच्या सुरक्षेचा होतोय बिनधोक लिलाव - Marathi News | Safety of passengers is being auctioned by travel professionals | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आरटीओची यंत्रणा दावणीला : अतिरिक्त प्रवासी भरणाऱ्यांवर कारवाई शून्य

नाशिक दुर्घटनेत जखमी झालेले व ठार झालेल्या प्रवाशांपैकी केवळ ३० जणांनाच वाहन विमा कंपनीचा लाभ मिळणार आहे. उर्वरित २५ जणांना झालेल्या दुखापती व जीवितहानीची जबाबदारी कुणाची असाही प्रश्न उपस्थित होत आहे. आपले आर्थिक हितसंबंध जोपासणाऱ्या परिवहन विभागाने ...