लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

मालवाहू वाहन पलटल्याने भीषण अपघात, ९ मजूर जखमी - Marathi News | Fatal accident as cargo vehicle overturns, 9 laborers injured in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मालवाहू वाहन पलटल्याने भीषण अपघात, ९ मजूर जखमी

मालवाहतूक करणारे एम.एच.२८/ए.बी.४९५८ क्रमांकाचे वाहन  कुंड खुर्द येथील शेतमजूरांना कामावर घेऊन जात होते ...

लोकांनी धास्ती घेतलेला बिबट्या वाहनाच्या धडकेत ठार, आता हळहळ - Marathi News | A leopard that was feared by people was killed in a collision with a vehicle in amravati, now hahaha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लोकांनी धास्ती घेतलेला बिबट्या वाहनाच्या धडकेत ठार, आता हळहळ

वन विभागाच्या  नियमावलीनुसार सोपस्कार केले जाईल, अशी माहिती वडाळीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.  ...

भाजपचे प्रवक्ते माधव भंडारींच्या कारला अपघात, रात्री ८.३० वाजताची घटना - Marathi News | BJP spokesperson Madhav Bhandari's car met with an accident near Massajog | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाजपचे प्रवक्ते माधव भंडारींच्या कारला अपघात, रात्री ८.३० वाजताची घटना

माधव भंडारी यांचे रविवारी अंबाजोगाई पुस्तक प्रकाशन कार्यक्रमानिमित्त व्याख्यान आहे ...

सालई येथील मुख्याध्यापकाचा अपघाती मृत्यू; ट्रकची माेटरसायकलला धडक, नवेगाव शिवारातील घटना - Marathi News | accidental death of principal in salai truck collided with a motorcycle an incident in navegaon shivar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सालई येथील मुख्याध्यापकाचा अपघाती मृत्यू; ट्रकची माेटरसायकलला धडक, नवेगाव शिवारातील घटना

भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या मुख्याध्यापकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ...

230च्या स्पीडने BMW पळवली; FB LIVEवर म्हणाले- 'चौघेही मरतील', काही वेळातच मेले... - Marathi News | bihar accident | BMW at speed of 230 kmph, said on FB LIVE- 'All four will die', died within a short time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :230च्या स्पीडने BMW पळवली; FB LIVEवर म्हणाले- 'चौघेही मरतील', काही वेळातच मेले...

JDU नेत्याच्या मुलासह चौघांचे तुकडे-तुकडे झाले, मृतदेह पोत्यात भरुन नेले. पाहा धक्कादायक LIVE व्हिडिओ... ...

 मुख्याध्यापकांचा अपघाती मृत्यू; ट्रकची माेटरसायकलला धडक  - Marathi News | Accidental death of principal; A truck collided with a motorcycle | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : मुख्याध्यापकांचा अपघाती मृत्यू; ट्रकची माेटरसायकलला धडक 

Nagpur News भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या मुख्याध्यापकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ...

डुलकी येताच बझर वाजणार, अपघात टळणार; लवकरच नवं तंत्रज्ञान येणार - Marathi News | Buzzer will now do the job of alerting the driver while driving | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :डुलकी येताच बझर वाजणार, अपघात टळणार; लवकरच नवं तंत्रज्ञान येणार

वेगावर नियंत्रण, सुरक्षित अंतर राखणे, ओव्हरटेकींग व मार्गिकांचे उल्लंघन टाळणे याकामी वापर होईल. हे सिम्युलेटर परिवहन विभागात लवकरच उपलब्ध होतील. ...

सिंधुदुर्ग : झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव येथे मालवाहतूक ट्रक पलटी, अन् मोठी दुर्घटना टळली - Marathi News | A cargo truck overturned at Malgaon on Zarap Patradevi Bypass | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव येथे मालवाहतूक ट्रक पलटी, अन् मोठी दुर्घटना टळली

ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ...