लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

भरधाव वाहनाच्या धडकेत अज्ञात वृध्दाचा मृत्यू, आष्टी तालुक्यातील घटना - Marathi News | Death of an unknown elderly person in a collision with a speeding vehicle | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव वाहनाच्या धडकेत अज्ञात वृध्दाचा मृत्यू, आष्टी तालुक्यातील घटना

आष्टी तालुक्यातील वाघळूज येथील घटना ...

कणकवलीतील अपघातात कोल्हापूरचा तरुण ठार, मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथील घटना - Marathi News | Kolhapur youth killed in accident in Kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीतील अपघातात कोल्हापूरचा तरुण ठार, मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथील घटना

गेली काही वर्षे या हळवल फाट्यावरील वळणावर महामार्गाचे चौपदरीकरण होऊन देखील सातत्याने अपघात होत आहे ...

खेळताना 'स्लायडिंग गेट' चिमुकल्याच्या अंगावर पडला; किंकाळ्या ऐकून कुटुंबीय धावत बाहेर आले पण.. - Marathi News | A gate nut came loose and a 5-year-old boy died after the gate fell on him while playing over it | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खेळताना 'स्लायडिंग गेट' चिमुकल्याच्या अंगावर पडला; किंकाळ्या ऐकून कुटुंबीय धावत बाहेर आले पण..

परिसरात हळहळ ...

दौंड-पाटस महामार्गावर भीषण अपघात; ट्रॅक्टरला दुचाकीची धडक बसून तिघांचा जागीच मृत्यू - Marathi News | Fatal accident on Daund-Patas highway; Three died on the spot after a two-wheeler collided with a tractor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड-पाटस महामार्गावर भीषण अपघात; ट्रॅक्टरला दुचाकीची धडक बसून तिघांचा जागीच मृत्यू

ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्याने हा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली ...

उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडकल्याने दुचाकीस्वार तिघांचा मृत्यू, नगरमधील घटना - Marathi News | Three bikers killed after hitting sugarcane tractor trolley from behind, an incident in the city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडकल्याने दुचाकीस्वार तिघांचा मृत्यू, नगरमधील घटना

पुण्यावरून घरी परत येत असताना दौंड-पाटस रोडवर वायरलेस फाट्याजवळ उसाच्या ट्रॅकटरला मागे धडकून काष्टी येथील बाजारतळ परिसरात राहणा-या तीन जणांचा मृत्यू झाला.  ...

रोड Accident नंतर घटनास्थळी पोहोचली अ‍ॅम्बुलन्स, ड्रायव्हरला आढळून आला मुलाचा मृतदेह - Marathi News | Ambulance driver found his son dead after he reached at road accident site | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रोड Accident नंतर घटनास्थळी पोहोचली अ‍ॅम्बुलन्स, ड्रायव्हरला आढळून आला मुलाचा मृतदेह

Ambulance Driver Found His Son Dead: ही घटना इंडोनेशियातील एका शहरातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इथे एक अपघात झाला आणि एका व्यक्तीने जवळच्या अॅम्बुलन्सला सूचित केलं की, त्यांनी लवकर घटनास्थळी पोहोचावं. ...

खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस शेतात घुसली; कोणीही जखमी नाही - Marathi News | An ST bus entered the field while crossing the potholes near Sironcha, no one injured | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस शेतात घुसली; कोणीही जखमी नाही

सिरोंचा जवळील घटना ...

कोल्हापूर-गारगोटी मार्गावर मोटरसायकल-ट्रकचा भीषण अपघात, एकजण ठार - Marathi News | One person killed in motorcycle-truck accident on Kolhapur Gargoti road | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर-गारगोटी मार्गावर मोटरसायकल-ट्रकचा भीषण अपघात, एकजण ठार

अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. ...