लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Malaika Arora : 'त्या' घटनेनंतर मलायकाची दृष्टीच गेली, डोळे उघडले तेव्हा समोर होता.. - Marathi News | malaika-arora-shared-terrific-accident-incidence-in-her-new-show-moving-in-with-malaika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्या' घटनेनंतर मलायकाची दृष्टीच गेली, डोळे उघडले तेव्हा समोर होता..

मलायका अरोराचा नवीन शो 'मूविंग इन विथ मलायका' चर्चेत आहे. यात तिने अनेक वैयक्तिक गोष्टींचा खुलासा केला आहे. ...

दरी पुलावर ट्रेलरचा भीषण अपघात; मदतीसाठी आलेल्या व्यक्तीची आग पाहून पुलावरून उडी - Marathi News | Fatal trailer accident on Dari Bridge; Jump from the bridge when you see the helper's fire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दरी पुलावर ट्रेलरचा भीषण अपघात; मदतीसाठी आलेल्या व्यक्तीची आग पाहून पुलावरून उडी

सातारा ते पुणे या दिशेने येताना एक मोठा ट्रेलर अपघात होऊन पलटी झाल्याने त्याचा चालक जखमी अवस्थेत अडकला होता... ...

टाटा सुमाेच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू; आई-वडील गंभीर जखमी, खात येथील घटना - Marathi News | student dies in accident with tata sumo parents seriously injured incident at khat nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टाटा सुमाेच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू; आई-वडील गंभीर जखमी, खात येथील घटना

वेगात आलेल्या टाटा सुमाेने समाेर असलेल्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. ...

मित्रांवर काळाचा घाला; भरधाव कार दुचाकीवर धडकली, दोघांचा जागीच मृत्यू - Marathi News | two friends died in road accident as speeding car collided with a two wheeler | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मित्रांवर काळाचा घाला; भरधाव कार दुचाकीवर धडकली, दोघांचा जागीच मृत्यू

या तरूणांच्या मृत्यूनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे. ...

नायलॉन मांजाने घेतला बळी; कामाला निघालेल्या दुचाकीस्वाराचा गळा कापल्याने मृत्यू - Marathi News | Nylon manja took the victim; Death of a biker on his way to work after his throat was cut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नायलॉन मांजाने घेतला बळी; कामाला निघालेल्या दुचाकीस्वाराचा गळा कापल्याने मृत्यू

नायलॉनच्या मांजाला बंदी असताना देखील हा मांजा आला कुठून याचा तपास होणे गरजेचे ...

शेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू; शिर झाले धडावेगळे - Marathi News | Young man dies after being caught in rotavator while doing farm work in waddha of Gadchiroli dist | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू; शिर झाले धडावेगळे

वडधा येथील घटना ...

सुपरस्टार विजय सेतुपतीच्या सेटवर दुर्घटना; २० फूट खाली कोसळून स्टंटमॅनचा मृत्यु - Marathi News | vijay-setupati-fil-set-stuntman-Suresh-died-on-the-film-set-of-viduthalai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार विजय सेतुपतीच्या सेटवर दुर्घटना; २० फूट खाली कोसळून स्टंटमॅनचा मृत्यु

'विदुथलई' या आगामी सिनेमाचे शुटिंग सुरु असताना स्टंटमॅन 'एस सुरेश' यांचे निधन झाले. ...

लोहगड किल्ल्याजवळ दुधिवरे खिंडीत ४० फूट दरीत कोसळली बस; तीन जण गंभीर जखमी - Marathi News | A bus fell into a 40 feet gorge at Dudhivare pass near Lohgad fort Three people were seriously injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोहगड किल्ल्याजवळ दुधिवरे खिंडीत ४० फूट दरीत कोसळली बस; तीन जण गंभीर जखमी

वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने घडला अपघात ...