Madhya Pradesh Accident News: भरधाव कार रस्त्यावरून घसरून कडेला असलेल्या झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात मध्य प्रदेशमधील भोपाळ-इंदूर महामार्गावरील भैसाखेडी परिसरात गुरुवारी रात्री झाला. ...
काही दिवसांपूर्वीच धनराज आणि खुशबू यांचं लग्न झालं होतं. या लग्नामुळे कुटुंबीय आनंदात होते. लग्न झाल्यानंतर मंगळवारी हे जोडपं आपल्या एका भाच्याला घेऊन देवदर्शनासाठी गेले होते. ...
सप्तशृंगी या धोकादायक इमारतीत दुसऱ्या मजल्यावर वास्तव्य करणारे निलंचर साहू हे मंगळवारी कामावर निघून गेले. दुपारी इमारतीचा स्लॅब कोसळून त्यांची पत्नी सुनीता साहू, सासू प्रमिला साहू, मेहुणी सुजाता पाडी यांचा मृत्यू झाला. त्यांची मुलगी श्रद्धा जखमी असून ...