लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

मॉर्निंग वॉक करणाऱ्या मुलांना कारने उडवले; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी - Marathi News | Children on morning walks run over by cars; One died on the spot, three injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मॉर्निंग वॉक करणाऱ्या मुलांना कारने उडवले; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

अपघातानंतर कार न थांबता तेथून पुढे गेली असून पोलीस कारचा शोध घेत आहेत. ...

बसचे चाक डोक्यावरुन गेले, महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा मृत्यू - Marathi News | A college student died after the wheel of a city bus ran over her head | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बसचे चाक डोक्यावरुन गेले, महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा मृत्यू

क्षणात झाले होत्याचे नव्हते : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील घटना ...

अंधारात उभ्या ट्रकवर धडकली दुचाकी, तरुणाचा जागीच मृत्यू - Marathi News | A two-wheeler hit a standing truck in the dark, the youth died on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंधारात उभ्या ट्रकवर धडकली दुचाकी, तरुणाचा जागीच मृत्यू

गाडी उभी केल्यानंतर ट्रकचे इंडिकेटर किंवा पार्किंग लाईट चालकाने सुरु नव्हती ठेवली. ...

आई कुणा म्हणू मी? आई घरी न दारी.!, अपघाताने हिरावले बालिकेचे मातृछत्र; कोल्हापुरातील दुर्दैवी घटना - Marathi News | The girl mother was lost in an accident near Shivaji University in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आई कुणा म्हणू मी? आई घरी न दारी.!, अपघाताने हिरावले बालिकेचे मातृछत्र; कोल्हापुरातील दुर्दैवी घटना

आई-आई म्हणून तिचा जप सुरूच होता. माझी आई कुठेय? या तिच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे धाडस कुणातच नव्हते. ...

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, देवदर्शन घेऊन परतणारी महिला ठार; सुदैवाने बालिकेसह मागे बसलेली महिला बचावली - Marathi News | Woman killed in an accident on Shivaji University Road in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, देवदर्शन घेऊन परतणारी महिला ठार; सुदैवाने बालिकेसह मागे बसलेली महिला बचावली

संकष्टीनिमित्त शहरातील ओढ्यावरील गणपतीचे दर्शन घेऊन माघारी जाताना हा दुर्दैवी अपघात झाला ...

दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळली; चालक ठार, एक जखमी - Marathi News | the car crashed into a ditch by the side of the road on wadsa-armori route; Driver killed, one injured | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळली; चालक ठार, एक जखमी

वडसा-आरमोरी मार्गावरील घटना ...

भरधाव ट्रकची कामगारांच्या टाटा मॅजिकला धडक; एक गंभीर, तर १० किरकाेळ जखमी - Marathi News | A speeding truck collided with the worker's Tata Magic; One seriously injured and 10 slightly injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरधाव ट्रकची कामगारांच्या टाटा मॅजिकला धडक; एक गंभीर, तर १० किरकाेळ जखमी

धामणा परिसरातील घटना ...

ट्रेनमधून उतरताना तरुणीचा पाय घसरला, ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्यभागी अडकली, आणि...व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Andhra Student Stuck Between Train and Platform Rescued By RPF and Railway Police :Young woman slips while getting off train, gets stuck between train and platform, and...viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ट्रेनमधून उतरताना तरुणीचा पाय घसरला, ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्यभागी अडकली, आणि...व्हायरल व्हिडिओ

Andhra Student Stuck Between Train and Platform Rescued By RPF and Railway Police : म्हणून ट्रेनने प्रवास करताना जास्त काळजी घ्यायला हवी... ...