लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Satara News: खंबाटकी घाटात कंटेनर अपघाताने आगडोंब, ब्रेक निकामी झाल्याने उताराने पाठीमागील कंटेनरला धडक - Marathi News | Container burnt in Khambataki Ghat on Pune Bangalore National Highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: खंबाटकी घाटात कंटेनर अपघाताने आगडोंब, ब्रेक निकामी झाल्याने उताराने पाठीमागील कंटेनरला धडक

सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही ...

होय...! कारखाली अडकली होती अंजली; घाबरून अनेक ‘यू टर्न’ घेतले, आरोपींची कबुली - Marathi News | In the Kanjawala case in Delhi, the accused have admitted that Anjali Singh was trapped under the car. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :होय...! कारखाली अडकली होती अंजली; घाबरून अनेक ‘यू टर्न’ घेतले, आरोपींची कबुली

दिल्ली येथील कंजावला परिसरात ३१ डिसेंबर रोजी रात्री दीडच्या सुमारास अंजलीचा भीषण अपघात झाला. ...

टायर पंक्चर झाल्याने मध्य सेनेगलमध्ये दोन बसची जोरदार टक्कर; ४० ठार, ७८ जखमी - Marathi News | Two buses collide in central Senegal with punctured tires; 40 killed, 78 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टायर पंक्चर झाल्याने मध्य सेनेगलमध्ये दोन बसची जोरदार टक्कर; ४० ठार, ७८ जखमी

एका बसचा टायर पंक्चर झाल्याने बस अनियंत्रित होऊन दुसऱ्या बसला धडकली. ...

अंजलीच्या मैत्रिणीचे ड्रग्ज कनेक्शन?; निधी नावाच्या तरुणीला झाली हाेती अटक, तपासाला वेग - Marathi News | Anjali Singh friend's drug connection?; A young woman named Nidhi was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंजलीच्या मैत्रिणीचे ड्रग्ज कनेक्शन?; निधी नावाच्या तरुणीला झाली हाेती अटक, तपासाला वेग

जीआरपीने ६ डिसेंबर २०२० राेजी तेलंगणा एक्स्प्रेसमध्ये तपासणी दरम्यान ३ गांजा तस्करांना पकडले हाेते. त्यात निधीचा समावेश हाेता.  ...

Senegal Bus Accident: सेनेगलमध्ये भीषण अपघात! 40 जण ठार, 87 जखमी, देशात तीन दिवसांचा राष्ट्रीय शोक - Marathi News | senegal bus accident more than 40 killed and 87 injured declared three days national mourning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सेनेगलमध्ये भीषण अपघात! 40 जण ठार, 87 जखमी, देशात तीन दिवसांचा राष्ट्रीय शोक

आफ्रिकन देश सेनेगलमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. येथे दोन बसची समोरासमोर धडक झाली, या अपघातात 40 जणांचा मृत्यू झाला तर 87 जण जखमी झाले. ...

सिंहगड घाट रस्त्यात चालती मोटार कार गरम झाल्याने घेतला पेट - Marathi News | A motor car running on Sinhagad Ghat road caught fire due to overheating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड घाट रस्त्यात चालती मोटार कार गरम झाल्याने घेतला पेट

गाडीतील पर्यटक वेळीच उतरल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही ...

China Road Accident: चीनमध्ये धुक्यामुळे गाड्या आपटल्या; 17 जणांचा मृत्यू - Marathi News | China Road Accident: lots of Cars hit due to fog in China; 17 people died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये धुक्यामुळे गाड्या आपटल्या; 17 जणांचा मृत्यू

अपघात ग्रस्त वाहनांची संख्या मोजली जात आहे, अजून प्रचंड धुके असल्याने समोरील काही दिसत नाहीय. जेवढे जखमी सापडत आहेत तेवढ्यांना हॉस्पिटलमध्ये हलविले जात आहे. ...

काही कळायच्या आत 'त्या' चिमुकलीचा गळा कापला गेला; लागले तब्बल २६ टाके - Marathi News | little girl's throat was cut by thread of kite; It took as many as 26 stitches | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काही कळायच्या आत 'त्या' चिमुकलीचा गळा कापला गेला; लागले तब्बल २६ टाके

Nagpur News शुक्रवारी सायंकाळी फारुखनगरातील एका चिमुकलीचा जीव या मांज्यामुळे जाता जाता वाचला. अतिशय गंभीर दुखापतीला तिला समोरे जावे लागले. ...