लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

शिर्डीला जाण्यासाठी पत्नीनं हट्ट धरला, त्यानंही सुट्टी घेतली; पण रस्त्यातच काळानं घाला घातला अन्... - Marathi News | 10 dead after bus-truck accident while going to shirdi including 4 from 2 families | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिर्डीला जाण्यासाठी पत्नीनं हट्ट धरला, त्यानंही सुट्टी घेतली; पण रस्त्यातच काळानं घाला घातला अन्...

या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यात मोरीवली गावातील दोन कुटुंबांमधील एकूण 4 जणांचा मावेश आहे. महत्वाचे म्हणजे, मत्यू झालेल्या 10 जणांपैकी एकूण 8 जण एकट्या मोरीवलीतील आहेत. या अपघातामुळे संपूर्ण मोरीवली गावावर शोककळा पसरली आहे. ...

नातेवाईकांचे सांत्वन करून परताना पोलीस पाटीलांचा अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of Police Patil while returning from consoling relatives | Latest beed News at Lokmat.com

बीड :नातेवाईकांचे सांत्वन करून परताना पोलीस पाटीलांचा अपघाती मृत्यू

बसची दोन दुचाकींना धडक, एकाचा मृत्यू, दोघे जखमी ...

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर भामटेत उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटली, सुदैवाने चालक बचावला - Marathi News | A tractor trolley full of sugarcane overturned in Bhamte on the Kolhapur-Gaganbawda route | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर भामटेत उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटली, सुदैवाने चालक बचावला

दैव बलवत्तर म्हणून चालक बचावला. तर, ट्रॅक्टरचे देखील नुकसान झाले नाही ...

भरधाव शिवशाही बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू - Marathi News | A bike rider died on the spot after being hit by a speeding Shivshahi bus | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव शिवशाही बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

औरंगाबाद- लातूर शिवशाही बसने दिली दुचाकीला धडक ...

दोस्तीला सॅल्यूट! परीक्षेची तयार सोडून जखमी स्वीटीच्या उपचारासाठी 8 मित्रांनी जमा केले 40 लाख - Marathi News | eight friends collect 40 lakh rupees for treatment of sweety in greater noida | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोस्तीला सॅल्यूट! परीक्षेची तयार सोडून जखमी स्वीटीच्या उपचारासाठी 8 मित्रांनी जमा केले 40 लाख

Sweety Accident Case : आर्थिक परिस्थितीमुळे स्वीटीचे उपचार थांबू दिले नाहीत. स्वीटीच्या 8 मित्रांनी परीक्षेची तयारी सोडून पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली. ...

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वालूर येथे गॅस टँकरला भीषण आग, चालक गंभीर जखमी; मोठी दुर्घटना टळली - Marathi News | Gas tanker caught fire at Valur on Kolhapur-Ratnagiri route, driver seriously injured; A major accident was avoided | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वालूर येथे गॅस टँकरला भीषण आग, चालक गंभीर जखमी; मोठी दुर्घटना टळली

आंबा: कोल्हापूर -रत्नागिरी मार्गावर वालूर येथे गॅस टँकरला भीषण आग लागल्याची घटना घडली. वळणावर झाडाला धडक बसून टँकरने पेट घेतला. ... ...

सिन्नर-शिर्डी महामार्गावरील बस अपघाताच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश; मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर - Marathi News | Chief Minister Eknath Shinde orders inquiry into bus accident on Sinnar-Shirdi highway, Nashik; An aid of five lakh each has been announced to the families of the deceased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिन्नर-शिर्डी महामार्गावरील बस अपघाताच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. ...

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात; एकाने गमावला जीव, दुसरा गंभीर जखमी - Marathi News | Accidents due to loss of control of two wheeler One killed the village the other seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात; एकाने गमावला जीव, दुसरा गंभीर जखमी

दुचाकीचालकाचा तोल जाऊन तो खाली पडला आणि त्याचवेळी पाठीमागून येणारा टेम्पो त्याच्या डोक्यावरून गेला ...