लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Video: आधी अश्लील हातवारे केले, मग धडक मारुन फरफटत नेलं; महिलेविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Video: First made obscene gestures, then hit and carried away; A case has been registered against the woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video: आधी अश्लील हातवारे केले, मग धडक मारुन फरफटत नेलं; महिलेविरोधात गुन्हा दाखल

Bangalore Accident: बंगळुरूमधील एका महिलेने एका व्यक्तीला कारच्या बोनेटवर घेऊन एक किलोमीटर फरफटत नेल्याची घटना घडली आहे. ...

Accident: बैलाच्या धडकेत तरूणाचा मृत्यू; कुटुंबाने गमावला एकुलता एक मुलगा, 22 तारखेला होणार होतं लग्न - Marathi News | 25-year-old bike rider man dies after being hit by ox in Rewari, Haryana He will had been getting married on February 22  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बैलाच्या धडकेत तरूणाचा मृत्यू; कुटुंबाने गमावला एकुलता एक मुलगा, 22 तारखेला होतं लग्न

बैलाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ...

जलवाहिनीच्या खड्ड्याचा बळी! तान्ह्या मुलासह ३ मुलींच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवले - Marathi News | Paithan road or death trap? The father's umbrella over the heads of the three daughters, including a 15-day-old son, was lost | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलवाहिनीच्या खड्ड्याचा बळी! तान्ह्या मुलासह ३ मुलींच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवले

रस्त्याच्या बाजूने खोदलेल्या खड्ड्यात इतर एका वाहनाने हुलकावणी दिल्यामुळे त्यांची दुचाकी पडली. ...

नकोसा विक्रम: जगात सर्वाधिक अपघाती मृत्यू भारतात, विकसित देशांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी - Marathi News | Unwanted record India has the highest number of accidental deaths in the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नकोसा विक्रम: जगात सर्वाधिक अपघाती मृत्यू भारतात, विकसित देशांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी

अमेरिकेत अपघात जास्त पण तुलनेने बळींची संख्या कमीच ...

समृद्धी महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात; एक ठार, सहा जखमी - Marathi News | Horrific accident to a private bus on Samriddhi mahamarg; One killed, six injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समृद्धी महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात; एक ठार, सहा जखमी

दररोज टायर फुटण्याच्या घटनाही घडत आहेत. अशातच आज पहाटे समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे.  ...

स्कूटीसह २० फूट खड्ड्यात पडल्याने निवृत्त अधिकाऱ्याचा मृत्यू, मोबाईल लोकेशनच्या आधाराने लागला शोध - Marathi News | Retired officer dies after falling into 20 feet pit with scooty, traced using mobile location | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्कूटीसह २० फूट खड्ड्यात पडल्याने निवृत्त अधिकाऱ्याचा मृत्यू, मोबाईल लोकेशनच्या आधाराने लागला शोध

इंडियन ब्युरो ऑफ माईन्सचे सेवानिवृत्त अधिकारी पांचू भट्टाचार्य यांची कोंढाळी नजीक बिहालगोंदी शिवारात शेती आहे. ...

गाडीच्या ब्रेकऐवजी महिलेने दाबला ॲक्सिलेटर; कारने दुकानात प्रवेश करत केलं मोठं नुकसान - Marathi News | In Gujarat's Vadodara, an accident occurred when a woman pressed the accelerator of a car instead of the brake  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गाडीच्या ब्रेकऐवजी महिलेने दाबला ॲक्सिलेटर; कारने दुकानात प्रवेश करत केलं नुकसान

गुजरातमधील वडोदरा येथे काल संध्याकाळी एक भीषण अपघात झाला. ...

ह्रदयद्रावक... आधी पत्नी, नंतर आई अन् आता मुलाचेही निधन, वडिलांवर दु:खाचा डोंगर - Marathi News | Heartbreaking... first the wife, then the mother and now the son lost in accident, the bereaved kanpur father's cry , bpharma-student-killed-two-fellow-injured-in-truck-collision-in-kanpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ह्रदयद्रावक... आधी पत्नी, नंतर आई अन् आता मुलाचेही निधन, वडिलांवर दु:खाचा डोंगर

बुधवारी कॉलेजला जाण्यासाठी वरदान आपल्या घरातून बाहेर पडला, त्याचवेळेस त्याचा मित्र रोहित बाईक घेऊन आला. ...