लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य कोसळले, पत्नीच्या अंगावरून गेला ट्रक - Marathi News | Couple on bike falls after being hit by truck, truck runs over wife | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य कोसळले, पत्नीच्या अंगावरून गेला ट्रक

कोरची- कुरखेडा मार्गावरील घटना : पती गंभीर जखमी, ट्रकसह चालक पसार ...

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मेंढवन खिंडीत भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू - Marathi News | Three people died in a terrible accident at Mendhanvan Pass on Mumbai-Ahmedabad Highway | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मेंढवन खिंडीत भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू

Accident News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मेंढवन खिंडीत एका डस्टर कारला मागून येणाऱ्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिल्यानंतर पुढचा ट्रक आणि मागच्या ट्रकमध्ये कार सापडून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. ...

Parabhani: अपघातग्रस्त महिलेचा मृतदेह पाथरी पोलीस ठाण्यात आणत नातेवाईकांचा ठिय्या - Marathi News | Parabhani: Relatives gather as the body of an accident victim is brought to the police station | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: अपघातग्रस्त महिलेचा मृतदेह पाथरी पोलीस ठाण्यात आणत नातेवाईकांचा ठिय्या

तीन आठवड्यानंतरही वाहनाचा शोध नाही; नातेवाईकांचा संताप ...

क्लासला जात असताना काळानं गाठलं..! कंटेनरने चिरडून दोन तरुणांचा मृत्यू, चाकण येथील घटना - Marathi News | Two youths meet tragic end in container collision on Chakan-Ambethan road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्लासला जात असताना काळानं गाठलं..! कंटेनरने चिरडून दोन तरुणांचा मृत्यू, चाकण येथील घटना

कंटेनरचालकाला गाडी थांबवण्यासाठी आवाज दिला; परंतु तो थांबत नसल्याने आजूबाजूच्या लोकांनी आवाज देऊन कंटेनर चालकास थांबवले. ...

शिखर शिंगणापूरला जाताना अपघातात आजी-नातवाचा मृत्यू; पाच जखमी : तुळजापूर-लातूर महामार्गावर पहाटेचा अपघात - Marathi News | Grandmother and grandson die in an accident while going to Shikhar Shingnapur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शिखर शिंगणापूरला जाताना अपघातात आजी-नातवाचा मृत्यू; पाच जखमी : तुळजापूर-लातूर महामार्गावर पहाटेचा अपघात

बाेअरला पाणी लागल्याने अभिषेकासाठी निघाले हाेते गीर कुटुंब ...

काळाचा घाला! लग्नाची वरात सासरी पोहोचण्यापूर्वीच नववधूचा मृत्यू, नवरदेवाची मृत्यूशी झुंज - Marathi News | Time flies! The bride dies before the groom reaches his in-laws, the groom fights death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळाचा घाला! लग्नाची वरात सासरी पोहोचण्यापूर्वीच नववधूचा मृत्यू, नवरदेवाची मृत्यूशी झुंज

Accident : ज्या मुलीला सून म्हणून घरी आणणार होते, तिच्यावरच अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ या कुटुंबावर आली आहे. ...

महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या वाहनाच्या धडकेत डिलिव्हरी बॉय ठार, अंधेरीतील घटना - Marathi News | Mumbai: 35-Year-Old Delivery Boy Dies After Collision With BMC Garbage Truck In Andheri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या वाहनाच्या धडकेत डिलिव्हरी बॉय ठार, अंधेरीतील घटना

BMC Garbage Truck Hits Bike: मुंबईतील अंधेरी परिसरात महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या वाहनाच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. ...

पोहण्याचा मोह जिवावर बेतला, खदानीतील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू; गावावर शोककळा - Marathi News | The temptation to swim took its toll, two children drowned in the water of a Khadan; Village in mourning | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पोहण्याचा मोह जिवावर बेतला, खदानीतील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू; गावावर शोककळा

गारगव्हाण परिसरात मोठ्या प्रमाणावर मुरुम आहे आणि त्यामुळे रस्त्यांचे बांधकाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम केले गेले आहे. ...